• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एका बॉयफ्रेंडसाठी २ गर्लफ्रेंडचा भररस्त्यावर राडा ; काय झाला शेवट पाहा VIDEO

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 18, 2022
in क्राईम, राज्य
0
एका बॉयफ्रेंडसाठी २ गर्लफ्रेंडचा भररस्त्यावर राडा ; काय झाला शेवट पाहा VIDEO
Share on FacebookShare on Twitter

पाटणा : वृत्तसंस्था

नवरा असो वा बॉयफ्रेंड तो दुसऱ्या महिलेसोबत दिसला की त्यांचा संताप होतो. अनेकांना आपल्या जोडीदाराने दुसऱ्या कुणासोबत जवळीक वाढवलेली आवडत नाही. विशेषतः महिला याबाबत खूपच इमोशनल असतात. मग त्या दुसऱ्या महिलेलाही सोडत नाहीत. आपल्या पार्टनरच्या आयुष्यात असलेल्या त्या दुसऱ्या महिलेवर सूड उगवणारी बायको किंवा गर्लफ्रेंड तुम्ही फिल्ममध्ये पाहिलीच असेल. पण प्रत्यक्षातही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

एकाच बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड आपसात भिडल्या आहात. भररस्त्यात या दोघींनी एका तरुणासाठी राडा घातला आहे. दोघीही अक्षरशः एकमेकींच्या जीवावर उठल्या आहेत. व्हिडीओत पाहू शकता दोन तरुणी रस्त्यात एकमेकींशी फाइट करताना दिसत आहे. दोघींनीही एकमेकांना धरलं आहे. एकमेकांचे केस खेचत आहेत, झिंझ्या उपटत आहे. त्यानंतर दोघीही एकमेकांना सटासट कानाखाली मारताना दिसत आहेत.

सड़क पर ही भिड़ गईं दो लड़कियां. खूब चले थप्पड़…स्थानीय लोगों के मुताबिक, ब्वॉयफ्रेंड के लिए दोनों लड़कियों में मारपीट हुई. मामला बिहार के छपरा जिले का है. #Bihar #Chapra #BiharNews #ViralVideos pic.twitter.com/e81NXrOZcS

— Sonu Sharma (@sonu2media123) September 18, 2022

त्याच्या आजूबाजूला तरुण-तरुणी दिसत आहे. सुरुवातीला ती तरुणी या दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. पण दोघीही ऐकत नाहीत. दोघींपैकी एकही मागे हटत नाही. तिथंच आणखी एक तरुण आहे, तो तर या तरुणींची फायटिंग पाहून इतका घाबरला आहे की त्यांच्यात पडण्याची त्याची हिंमतही नाही. तिथं असलेल्या लोकांना तो बोलावतो आणि यांना थांबवा असं सांगताना दिसतो.
बराच वेळ दोघी अशाच लढत राहतात. थोड्या वेळाने आपोआप शांत होतात आणि लढाई थांबवून भांडताना दिसतात. त्यानंतर आपापल्या मार्गाने निघून जातात. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बिहारमधील आहे. स्थानिकांनी सांगितल्यानुसार एका बॉयफ्रेंडसाठी या दोघी तरुणी लढत होत्या, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Related Posts

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरावरच डल्ला; जळगावात चोरट्यांची वाढली दहशत !

March 24, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

“आम्ही जळगावचे डॉन!” म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा !

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group