• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : ३ वर्षीय मुलीवर ४८ वर्षीय व्यक्तीकडून विनयभंग

येरवडा पाेलिसांनी केली अटक ; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 22, 2022
in क्राईम, राज्य
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

पुणे : वृत्तसंस्था

पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या एका तीन वर्षीय चिमुरडीवर कुटुंबीयांच्या ओळखीच्या ४८ वर्षीय इसमाने जबरदस्ती करत विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी येरवडा पाेलिसांनी आराेपी दिपक ऊर्फ लाल्या कचरु मस्के (वय- 48) या आराेपीस अटक केली.

हा प्रकार 20 सप्टेंबर राेजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला असून याप्रकरणी आराेपीवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी गुरुवारी दिली. याबाबत मुलीच्या 28 वर्षीय वडीलांनी पाेलिसांकडे आराेपी विराेधात फिर्याद दिली. सदर पिडित मुलगी आणि आराेपी एका वस्तीत एकमेकांच्या घराजवळ राहणारे आहेत. तीन वर्षाची चिमुरडी ही घराजवळ राहणाऱ्या मामीच्या घरी जात असताना, जवळच शेजारी राहणाऱ्या आराेपी दिपक मस्के याने मुलीस घरात ओढून लाईट व दरवाजा बंद करुन तिच्याशी लैंगिक गैरवर्तन केले.

याप्रकरणी पिडित मुलीने घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी याबाबत येरवडा पाेलिस ठाण्यात धाव घेऊन आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी आराेपीवर भादंवि कलम 354 सह पाेक्साे कायदा 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलिस उपनिरीक्षक एन. गाताडे तपास करीत आहेत.

Related Posts

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरावरच डल्ला; जळगावात चोरट्यांची वाढली दहशत !

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group