• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

हो हो खर आहे ! उद्या कुठलाही चित्रपट पहा फक्त ७५ रुपयात

Amazon, Flipkart वरचं नाही तर चित्रपटगृहातही बंपर सेल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 22, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान, राज्य
0
हो हो खर आहे ! उद्या कुठलाही चित्रपट पहा फक्त ७५ रुपयात
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसाऱख्या ऑनलाईन साईटसवर ऑफर सुरु असताना, आता सिनेमागृहात मोठा बंपर सेल सुरु झाला आहे. फक्त ७५ रूपयात सिनेमा पाहता येणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमींसाठी ही मोठी बातमी आहे. मात्र इतक्या कमी किंमतीत का सिनेमा दाखवले जात आहेत? यामागचे कारण जाणून घेऊयात.

तिकिटाची रक्कम इतकी कमी का?
उद्या २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना भेटवस्तू देण्यासाठी चित्रपटांच्या तिकिटांची किंमत केवळ ७५ रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता 300 ते 1000 रुपयांचे तिकीट काढून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता अवघ्या 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे.

‘या’ चित्रपटगृहात ऑफर
उद्या 23 सप्टेंबर रोजी देशातील 4000 सिनेमागृहांमध्ये कोणताही चित्रपट अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. त्यात आता उद्या दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. आर माधवनचा ‘धोका राऊंड डी कॉर्नर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अपारशक्ती खुराना, दर्शन कुमार आणि खुशाली कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दुसरा चित्रपट चुप (Chup) हा रिलीज होत आहे. या चित्रपटात सनी देओल, पूजा भट्ट, श्रेया धनवंतरी, आणि सरन्या पोनवन्नन हे कलाकार आहेत.

तारखेत बदल
दरम्यान यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर 23 सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आली. त्यामुळे आता फक्त 75 रूपयात प्रेक्षकांना त्यांचा आवडता चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये पाहता येणार आहे.

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ट्विट केले आहे की, भारताच्या पहिल्या ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’च्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला आठवण करून देऊ इच्छित आहोत की, या शुक्रवारी तुम्हाला चित्रपटगृहात फक्त 75 रुपयांमध्ये चित्रपटांचा आनंद घेणार आहे. त्यामुळे चला 23 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटांची जादू साजरी करूया,असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान बॉलिवूड गेल्या अनेक दिवसांपासून बॉयकॉटचा सामना करत आहे. या बॉयकॉट ट्रेंडचा फटका चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे. त्यामुळे मोठे-मोठे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकले नाहीत आहेत. प्रेक्षक सिनेमागृहापर्यंत जातचं नाही आहे,असाही एक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे आता मल्टिप्लेक्स असोसिएशनची ही ऑफर पुन्हा सिनेमागृहांशी प्रेक्षक जोडते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group