• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिरसोली प्र. बो. येथिल शेत रस्त्यासाठी पालकमंत्र्यांचाही सहभाग !

शेतकऱ्यांनी केला ना. गुलाबराव पाटलांचा सत्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
शिरसोली प्र. बो. येथिल शेत रस्त्यासाठी पालकमंत्र्यांचाही सहभाग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथिल जुना धानवड शेत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लोकसहभागातून रस्ता करण्याचा मानस बोलून दाखवला तात्काळ ना. गुलाबराव पाटील यांनी या रस्त्यासाठी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून केवळ ८-१० दिवसांत २ किमी रस्त्याचे मुरुमीकरण पूर्ण करण्यात आले
ना.गुलाबराव पाटील यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार !
शिरसोली येथे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी आभार मानून ग्रामपंचायत सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व सेनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी शाल श्रीफळ गुलाब बुके देऊन सरकार केला.यावेळी ना पाटील यांनी सदर रस्त्यावर स्थानिक आमदार निधीतून मोरी बांधकाम करण्यात येईल असे सांगून निधीची कमतरता भासू देणार नाही. सदर शिरसोली ते जुना धानवड रस्त्याचे दरजोन्नत करून पुढील काळात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा होऊन दिलासा मिळणार आहे. सत्काराप्रसंगी शिरसोली प्र. बो. चे सरपंच प्रवीण बारी माजी सभापती नंदलाल पाटील, उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ सोनवणे, सोसायटीचे चेअरमन विजय काटोले, माजी सरपंच प्रदीप पाटील, शिवदास बारी , नंदू वराडे, माजी सरपंच हिरामण काटोले, घनश्याम काटोले, भागवत बारी, अनिल पाटील, पंडित मामा, श्रावण ठाकूर व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group