• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विळा कपाळावर लागून १३ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2024
in जळगाव, क्राईम
0
विळा कपाळावर लागून १३ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मार्च २०२४

शेतातून चारा घेवून येत असतांना शेताच्या बंधाऱ्यावरून बैलगाडी जात असतांना अचानक बैलगाडी उलटली. यामध्ये लोखंडी कठड्याला लावलेला विळा कपाळावर लागून १३ वर्षीय गौरव आनंदा पाटील (रा. वाकडी, ता. जळगाव) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवार दि. ११ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे १३ वर्षीय गौरव पाटील हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गावापासून जवळच असलेल्या म्हसावद गावातील थेपडे या शाळेत तो इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवार दि. ११ मार्च रोजी दुपारी चारा आणण्यासाठी तो बैलगाडी घेऊन शेतात गेला. वडीलांसोबत चारा तोडल्यानंतर तो चारा घेवून बैलगाडीने शेतातच्या बांधावरून येत होता. त्यावेळी अचानक बैलगाडी उलटली. यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळाला लागून गौरव याचा जागीच मृत्यू झाला.

बैलगाडील उलटल्यानंतर त्याला जुंपलेल्या बैलांच्या गळयातील दुस्सर शेतात काम करणाऱ्यांना दिसला. तसेच बैल देखील मोकळे असल्याने त्यांनी बांधाजवळ धाव घेतली. यावेळी त्यांना बैलगाडी उलटून गौरव हा गंभीर अवस्थेत पडलेला दिसून आला. शेतातजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी केली असता, त्यांनी गौरव पाटील याला मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

Tags: #jalgaonboy death

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026
शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा
क्राईम

शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

July 29, 2026
शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !
जळगाव

शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

July 29, 2026
१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव
जळगाव ग्रामीण

१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव

July 28, 2026
भंगाळे गोल्डचे नियमबाह्य जाहिरात फलक अखेर हटवले; ॲड. पियुष पाटील यांच्या तक्रारीनंतर मनपाची कारवाई !
जळगाव

भंगाळे गोल्डचे नियमबाह्य जाहिरात फलक अखेर हटवले; ॲड. पियुष पाटील यांच्या तक्रारीनंतर मनपाची कारवाई !

July 28, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

July 29, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026
शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

July 29, 2026
शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

July 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group