• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरदुपारी २५ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरदुपारी २५ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२५

तालुक्यातील बिलखेडा येथे घरापासून काही अंतरावर असलेल्या पोलीस पाटील यांच्या शेतात प्रवीण प्रल्हाद सोनवणे (वय २५) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पाटील हे मका काढण्याकरीता शेतात गेले असता, त्यांना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर शनिवार दि. १३ रोजी दुपारी साडेतीन वाजता घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे प्रवीण सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. शेतात मजूरीसह वाहन चालवून तो कुटुंबाला हातभार लावित होता. प्रवीण यांच्या घरापासून काही अंतरावर गावातील पोलीस पाटील मुकुंदा पाटील यांचे शेत आहे. त्या शेतात प्रवीण याने झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दुपारच्या सुमारास पोलीस पाटील हे मका काढण्याकरीता शेतात गेले असता, त्याठिकाणी प्रवीण हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून ाला. त्यांनी घटनेची माहिती लागलीच एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत प्रवीणला मयत घोषीत केले.

गेल्या काही दिवसांपासून प्रवीणच्या आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर बरे वाटू लागल्याने त्या घरी गेल्या. परंतू त्यानंतर काही वेळात प्रवीणने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. लाच्या पश्चात आई, पील, मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. प्रवीणचा स्वभाव मनमिळावू होता. गावात शेत मजूरी, वाहन चालकासह मिळेल ते काम करन कुटुंबाला हातभार लावित होता. घरातील कत्यां मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे गावात हा व्यक्त केली जात आहे. तसेच त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

Related Posts

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट
जळगाव

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !
क्राईम

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group