• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ठाकरे गटाचे आ.देशमुख पोलिसांच्या ताब्यात ; नव्या वादाला फुटले तोंड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 20, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ठाकरे गटाचे आ.देशमुख पोलिसांच्या ताब्यात ; नव्या वादाला फुटले तोंड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० एप्रिल २०२३ ।

राज्यातील शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार बाहेर पडल्यानंतर आ.नितीन देशमुख हे अर्ध्यामधून परत ठाकरे गटात आलेले एकमेव आमदार होते त्यामुळे ते त्यावेळेत देशभर चर्चेत देखील आले होते. पण त्यांना आता पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज्याचे राजकारणात खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, त्यांची ही यात्रा नागपुर येथे थांबवण्यात आली.

नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.दत्तवाडी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही बोलावण्यात आल्या होत्या

Tags: #bjp#cmshinde#shivsena#udhavthaakr.

Related Posts

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group