• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बसच्या जबर धडकेत दोन बैलांसह शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बसच्या जबर धडकेत दोन बैलांसह शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४

शेतातील कामे आटोपून घराकडे बैल गाडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलगाडीला मागाहून बसने धडक दिली. या अपघातात जांभोरे येथील शेतकऱ्यासह बैलगाडीच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथील शेतकरी गोपाल केशव अहिरे (वय ६७) हे गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. पारोळा ते धरणगाव रस्त्यावरुन जांभोरे येथे पारोळ्याकडून येणारी नाशिक ते धरणगाव बस (एमएच- २०, बीएल- ३३६३) ने शेतकरी गोपाल अहिरे यांच्या बैलगाडीला मागाहून जबर धडक दिली. यात बैलगाडीचा चुराळा होऊन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर बैलगाडीवरील शेतकरी गोपाल अहिरे हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर अहिरे यांना त्यांचे लहान भाऊ नाना अहिरे यांनी तत्काळ धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय त्यांना रुग्णवाहिकेने हलवण्यात आले.

परंतु, गोपाल अहिरे यांच्या डोक्याला आणि कमरेला तसेच पायांना जबर मार लागल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालकासह वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यावर धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोपाल अहिरे हे शेती व्यवसाय करायचे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून तसेच घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबाला संबंधित विभागाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी या वेळी नातेवाईकांकडून करण्यात आली. दरम्यान, मृत शेतकरी गोपाल अहिरे यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी गोपाल अहिरे यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !
जळगाव

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group