• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भरदिवसा हॉस्पिटलमध्ये घुसला बिबट्या : परिसरात दहशतीचे वातावरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2023
in जळगाव
0
भरदिवसा हॉस्पिटलमध्ये घुसला बिबट्या : परिसरात दहशतीचे वातावरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३

राज्यातील खान्देशात गेल्या काही वर्षापासून अनेक ग्रामीण भागात बिबट्याची दहशत दिसून येत आहे. काही ठिकाणी जनावरांचा देखील फडशा या बिबट्यांनी पाडला आहे. पण सध्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आदित्य हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर पथक रुग्णालयात दाखल होत पिंजरा लावण्यात आला होता. चार तासानंतर अखेर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील आदित्य हॉस्पिटलमध्ये अचानक बिबट्या शिरला होता. बिबट्या आल्याने रुग्णालयात असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ माजली होती. शिवाय रुग्णालयात बिबट्या शिरल्याची माहिती शहादा शहरातील नागरिकांना जशी कळाली तशी रुग्णालया बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभाग आणि पोलीस दलाच्यावतीने नागरिकांना रुग्णालयापासून दूर करत बिबट्याला पकडण्यासाठी सापडा टाकला होता.

वनविभागाने बिबट्याला जेरबंद जाण्यासाठी पिंजरा लावला होता. त्याला हटकत पकडण्याचा प्रयत्न सुरु झाले. मात्र बिबट्या पकडण्यात यश मिळत नव्हते, अखेर चार तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याचा शहरी भागातील वावर हा चिंतेचा विषय बनला आहे.

Tags: bibatyaShahadavanvibhag

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group