• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कोरड्या विहिरीत पडला बिबट्या अन उडाली तारांबळ !

भुसावळ शहरात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 1, 2023
in क्राईम, जळगाव
0
कोरड्या विहिरीत पडला बिबट्या अन उडाली तारांबळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ मे २०२३ ।

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील वांजोळा परिसरातील रस्त्याच्या लागून तिसरे शेतात कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने तो विहिरीच्या कपरात बसून आहे. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या निमगाव शिवारात घडली. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माजी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सकाळी माहिती कळवल्यानंतर सुमारे २२ कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

कुर्‍हा भागात यापूर्वीही बिबट्याचा संचार आढळला असून मध्यरात्री शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या निमगाव शिवारातील एका कोरड्या विहिरीत कोसळल्याचा अंदाज आहे मात्र विहिर खोल असल्याने त्यास बाहेर पडता आले नाही मात्र रविवारी पहाटे काही नागरीकांना विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती कळताच अनेकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.

Related Posts

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group