• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अल्पवयीन मुलीला गर्भवती केले अन दिला लग्नाला नकार !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 28, 2025
in जळगाव, क्राईम
0
अल्पवयीन मुलीला गर्भवती केले अन दिला लग्नाला नकार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२५

सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या बहिणीशी ही प्रेम संबंध ठेवून तरुणीला पत्नी म्हणून व त्याच्यापासून जन्मलेल्या बाळाचा बाप म्हणून दर्जा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध पोस्को व अॅट्रासिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील गौरव विजय पाटील याने सन २०१७मध्ये त्यावेळी वय वर्ष १७ असलेल्या शहरातील एका मुलीसोबत प्रेमाचे संबंध ठेवले. तसेच तिला लग्न करण्याचा आग्रह केला. तसेच नाही सांगितल्यास आत्महत्येची धमकी देत असल्याने पीडित तरुणीनी सन २०१७च्या ऑगस्ट महिन्यात गौरवसोबत औरंगाबाद, रांजणगाव येथे गेली. तेथे पीडिता गर्भवती राहिली. ती सात महिन्यांची गर्भवती असताना तिने गौरवला लग्नाची गळ घातली. मात्र, त्याने लग्न केले नाही. त्यानंतर गौरवने तिला पालघर येथे त्याच्या मित्राकडे नेले. त्याचवेळी पीडितेची लहान बहिण कुणातरी पुरुषासोबत पळून गेली होती. दरम्यान, तिच्या बहिणीचे तिच्या प्रियकराशी वाद झाल्याने ती पीडिता आणि गौरव यांच्याकडे राहायला आली. त्यानंतर पीडितेची बहीण आणि गौरव यांच्यातही प्रेम संबंध जमले.

पीडितेने त्याला विरोध केला असता तो तिला मारहाण करून शिवीगाळ करत होता. तर पीडिता ७ जानेवारी २०१९ रोजी कांता हॉस्पिटल येथे प्रसूत झाली अन् तिने मुलाला जन्म दिला. मुलगा चार महिन्यांचा झाल्यावर गौरव त्यांना घेवून अमळनेर येथील राजाराम नगरमध्ये राहायला आला. मात्र, त्याला वारंवार पीडितेने पत्नीचा दर्जा आणि बाळाला मुलाचा दर्जा देण्याची विनंती केल्यावर ही त्याने नकार दिल्याने पीडितेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गौरव विरुद्ध पोस्को कायद्यानुसार तसेच भादंवि कलम ३७६ (२) एन तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करत आहेत.

Tags: #jalgaonA minor girl was made pregnant and refused to marry her!

Related Posts

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणावर धारदार शस्त्राने वार

May 13, 2026
रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group