• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“प्रगतिशील महाराष्ट्र 2025” प्रदर्शनातून विकासाचा नवा अध्याय : खा. स्मिताताई वाघ !

प्रदर्शनाच्या शुभारंभ दिनी पाच हजार जनांची भेट: डायनासोरचे अंडे, शत्रुला धड़की भरविणाऱ्या देशी बॉम्बच्या प्रतिकृती पाहुन भारावले जळगावकर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 4, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
“प्रगतिशील महाराष्ट्र 2025” प्रदर्शनातून विकासाचा नवा अध्याय : खा. स्मिताताई वाघ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ नोव्हेंबर २०२५ 

गेल्या तीस वर्षा पासून रखडलेले पाड़ळसरे धरणाचा प्रश्न मार्गी लावत ८५९ कोटिंची तरतूद करून आणली. अलीकडे नव्या इमारतीने रूपडे बदलनारे जळगाव विमानतळ महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकावर असून आता त्याला कार्गो करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रगतिशील महाराष्ट्र 2025 हे त्या विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून केंद्र सरकारपर्यन्त जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना केंद्रीय खात्यांच्या योजना कळाव्यात म्हणूनच हे प्रदर्शन आयोजित केल्याचे खा. स्मिताताई वाघ यांनी सोमवारी सांगितले.

दिल्ली येथील फ्रेंड्ज़ एक्झिबिशन एंड प्रमोशनच्या वतीने येथील शिवतीर्थ – जी एस ग्राउंडवर आयोजित केलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्या उद्धघाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव श्रीमती केतकी पाटील, रायसोनी कोलेजच्या डायरेक्टर डॉ. प्रीती अग्रवाल, शासकीय अभियांत्रिकी कोलेजचे प्राचार्य श्री सुहास गाजरे, पोदार इण्टरनेशनल स्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावचे चीफ जनरल मैनेजर एम. झेड. सरवर जळगावच्या माजी महापौर सौ. सीमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, डीआरडिएचे प्रकल्प संचालक श्री राजेंद्र लोखंडे, डॉ. रितेश पाटील, फ्रेंड्ज़ एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, रीजनल हेड दत्ता थोरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

अतिशय थाटात सुरु झालेल्या या प्रदर्शनाचा शुभारंभ पोदार इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यानी पहाड़ी आवाजात गायिलेल्या महाराष्ट्र गीतांने झाली. उद्धघाटनानंतर बोलताना आ. राजू मामा उर्फ सुरेश भोळे म्हणाले की, खा. स्मिताताई वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कल्पकते तुन साकारलेले हे प्रदर्शन कृषि, शिक्षण, टेक्नोलॉजी, आरोग्य याच्या महितीने समृद्ध आहे. बांबूची भाजी असते हे मला पहिल्यांदाच कळाले. या वैविध्यपूर्ण प्रदर्शनाला सगळ्या जळगाव करानी भेट द्यावी असेही ते म्हणाले.

आज दिवसभर जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त मा. ज्ञानेश्वर ढेरे, पिपल बँकेचे अध्यक्ष श्री. भालचंद्रजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. विष्णूभाऊ भंगाळे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख श्रीमती सरिता माळी, जे. डी. सी. सी. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, भाजपा मा. जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जळकेकर महाराज तसेच विविध विभागांचे अधिकारी, विविध पक्षातील पदाधिकारी, शहरातील नागरिक व विविध शाळा महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यानी भेट दिली. पहिल्या दिवशी जवळपास साडेपाच हजाराहूंन अधिक लोकांनी भेट घेऊन माहिती घेतली.

एक लाख वर्षापूर्वीचे डायनोसरचे अंडे पाहुन विद्यार्थी भारावले !
या प्रदर्शनात जीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या स्टॉलवर ठेवण्यात आलेले एक लाख वर्षापूर्वीचे डायनासोरचे अंडे पाहुन जलगावकर चांगलेच भारावले. विशेषता शाळकरी मुलानि मोठ्या कोतुकाने ते हात लाऊन पाहिले.

ऑर्डन्स फैक्टरी वरणगावच्या स्टॉलवर देशी बनावटीच्या बॉम्ब !
या प्रदर्शनात वरणगावच्या ऑर्डिन्स फॅक्टरीच्या स्टॉल वर युद्धात वारण्यात येणाऱ्या बॉम्ब आणि बुलेटच्या प्रतिकृति मांडण्यात आल्या आहेत. त्या पाहुन प्रत्यक्षात युद्धभूमिची आठवण येणारे आहे.

प्रदर्शनात सहभागी झालेली ही विविध लक्षवेधक खाती
जैवतंत्रज्ञान विभाग (जैव प्रौद्योगिकी व संशोधन), केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य वीज उत्पादन कंपनी लिमिटेड, केंद्रीय कुक्कुट विकास संस्था, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, तमिळनाडू उद्यानविकास संस्था, भारतीय मानक ब्युरो, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, केंद्रीय रेशीम मंडळ, भारतीय रिझर्व्ह बँक, ईशान्य क्षेत्रीय कृषी विपणन महामंडळ, ओडिशा बांबू विकास संस्था,भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), केंद्रीय भांडारण महामंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय वनस्पती सर्वेक्षण, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था, कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, भारतीय सागरी विद्यापीठ, व्हाईट बँड असोसिएट्स, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, महाराष्ट्र बांस (बांबू) विकास संस्था,भारतीय लघुउद्योग विकास बँक, भारतीय चहा मंडळ, न्यू इंडिया इन्शुरन्स, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, पंजाब नॅशनल बँक, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय भांडारण महामंडळ, मध्य रेल्वे, गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड,भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे स्टॉल लक्ष्यवेधक आहेत.

प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. सरिता खाचने यांनी सूत्रसंचालन केले तर अखिला श्रीनिवासन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष पवार, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी, साक्षी रावत, हिमांशी महावर, तानिक्षा सुक्ला, आकांक्षा झा, महालक्ष्मी आदिनी विशेष प्रयत्न केले

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group