• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वाहतूक पोलिसांनी वाचविला जीव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 18, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वाहतूक पोलिसांनी वाचविला जीव !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२५

एमआयडीसीतून शहराकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. दरम्यान, दुचाकीस्वार हा थेट डंपरच्या पुढील चाकाखाली आला. यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतुक पोलिसांनी त्या दुचाकीस्वाराला सुखरुप बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. ही घटना दि. १७रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडली.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसीकडून खडीने भरलेला (एमएच १९, सीव्ही ५९१५) क्रमांकाचा डंपर भरधाव वेगाने शहराच्यच्या दिशेने येत होता. यावेळी डंपरच्या पुढे चालणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरने जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीस्वारा हा रस्त्यावर कोसळल्याने त्याची दुचाकी थेट डंपरच्या पुढील चाकात अडकली. काही अंतरापर्यंत डंपरने दुचाकीला फरफटत नेले. यामध्ये दुचाकीस्वार हा किरकोळ गंभीर जखमी झाला. ही घटना अजिंठा चौफुलीवर कर्तव्यावर हजर असलेले वाहतुक शाखेचे पोहेकॉ गुणवंत देशमुख व विठ्ठल मुंडे यांना समजली.

डंपरने दुचाकीला चिरडल्याचे दिसताच प्रसंगावधान राखत वाहतुक पोलीस देशमुख आणि मुंडे यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी फरफटत नेणाऱ्या डंपरच्या खाली अकडलेल्या दुचाकीस्वाराला बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातात दुचाकीस्वार कि रकोळ जखमी झाला. दरम्यान, घटनेची माहिती वाहतुक पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डंपरसह दुचाकीस्वाराला पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group