• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कमी गुण मिळाल्याने पाचोऱ्यात विद्यार्थ्याने आयुष्य संपविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कमी गुण मिळाल्याने पाचोऱ्यात विद्यार्थ्याने आयुष्य संपविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मे २०२५

अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यात असलेल्या भावेश प्रकाश महाजन (१९, रा. एरंडोल) या विद्यार्थ्याने पाचोरा येथे बहिणीच्या घरी आलेला असताना गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल येथील भावेश महाजन या विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर तो गेल्या १५ दिवसांपासून पाचोरा येथील राजीव गांधी कॉलनीत राहत असलेल्या बहिणीकडे आला होता. ४ मे रोजी त्याची बहीण व मेव्हणे हे लग्नासाठी पुणे येथे गेले असल्यामुळे भावेश हा घरी एकटाच

होता. सोमवारी सकाळच्या सुमारास भावेश रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मेव्हण्यांच्या दुकानावर गेला. दरम्यान, ५ मे रोजी बारावीचा निकाल असल्यामुळे तो दुपारी दुकान बंद करून घरी निघाला. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये भावेशला ४२ टक्के गुण मिळाल्याने तो नैराश्यात गेला. त्यातूनच भावेशने दुपारच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. पाचोरा शहरात राहत असलेली भावेशच्या दुसऱ्या बहिणीकडून त्याला जेवणाचा डबा येणार असल्यामुळे त्याची बही बहीण त्याला फोन करत होती. मात्र, भावेश फोनला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याच्या मेव्हण्यांनी शेजारी राहणाऱ्या त्याच्या मित्राला घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले.

भावेशच्या मेव्हण्याचा मित्र हा त्यांच्या घरी गेला असता, त्याला भावेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने फोनवरून भावेशच्या मेव्हण्यांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group