• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४

बांधकामाच्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी जात असलेल्या दाम्पत्याला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अनिता सुनील राणे (वय ५२, रा. सतगुरुनगर) ही महिला कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरातील सतगुरु नगरात अनिता राणे या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. त्यांचे रिंगरोड परिसरात घराचे बांधकाम सुरु असल्याने त्या पती सुनिल बाबुराव राणे यांच्यासोबत पाणी भरण्यासाठी दुचाकीने रिंगरोड येथे जाण्यासाठी निघाल्या. घरापासून काही अंतरापर्यंत गेल्यानंतर अजिंठा चौफुलीवर भुसावळकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने राणे दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे राणे दाम्पत्य हे रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात अनिता राणे या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचे डोक हे शरिरापासून वेगळे झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी रतन गिते हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिल राणे यांना रुग्णालयात दाखल केले. तर ठार झालेल्या महिलेचा मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. अनिता राणे यांच्या पश्चात पती, मुलगा तन्मय, मुलगी आदिती असा परिवार आहे. शहरातून गेलेल्या महामार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून अपघाताची मालिका सुरुच आहे. याठिकाणाहून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक निष्पांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांचे डोक्यावरील छत्र या अपघांमुळे हरपले आहे. अनिता राणे हे कंटेनरच्या चाकाखाली आल्या तर सुनिल राणे हे रस्त्यावर फेकले गेलयाने ते देखील गंभीर जखमी झाले. पहाटेच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ नसल्याने कंटेनर चालकाने तेथून पसार झाला. दरम्यान, त्याठिकाणाहून जाणाऱ्या रिक्षा चालकाने एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

Related Posts

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !
क्राईम

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणावर धारदार शस्त्राने वार

May 13, 2026
रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !
जळगाव

रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group