• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन रिक्षांच्या धडकेत वर्षीय बालिका ठार तर ३ जण जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दोन रिक्षांच्या धडकेत वर्षीय बालिका ठार तर ३ जण जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२५

यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी १ ते दीड वाजेच्या सुमारास मालवाहू रिक्षा आणि प्रवासी रिक्षा यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली. यात ट्युशनला जात असलेली सावदा येथील एका डॉक्टरांची १२ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे. तर इतर २ विद्यार्थ्यांसह एक प्रवासी गंभीर जखमी झाला. फैजपूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अदिती सोपान खडसे (वय १२, रा. सावदा ता. रावेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. सावदा येथील दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची ती कन्या आहे. अदितीच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ असा परिवार आहे. रविवारी दि. ४ रोजी प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच १९ सीडब्लू ३५९०) ही प्रवाशांना आणि ट्युशनला जाणाऱ्या डॉक्टरांच्या मुलांना घेऊन आमोदा येथून फैजपूरकडे येत होती. तेव्हा फैजपूरकडून आमोदाकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच १९-७०६४) ने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली.
धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही वाहने पलटी झाली आहेत. या अपघातात डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदिती सोपान खडसे हीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर शंतनु सरोदे यांच्या मुलाला किरकोळ खरचटले असून आणखी एक ओझल नामक मुलीला भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर अजून एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे. घटनास्थळी फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहे. मयत अदितीचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टरांनी एकाच गर्दी केली. सावदा गावावर शोककळा पसरली आहे.

Related Posts

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026
पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक
क्राईम

पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

May 11, 2026
ठिबक कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय
क्राईम

ठिबक कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group