• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नी माहेरी गेली असतांना तरुणाने घरातच संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पत्नी माहेरी गेली असतांना तरुणाने घरातच संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२५

शहरातील जुने जळगावातील होलेवाड्यात भाडेतत्वावर राहणाऱ्या गजानन येडूबा गावंडे (वय – ४० रा. शेंगोळा ता. जामनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. – १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावातील रहिवाशी असलेला गजानन गावंडे हा जूने जळगावातील होलेवाडा परिसरात वास्तव्याला होता. सराफ दुकानावर मजूरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी ही माहेरी गेलेली होती. त्यामुळे तो घरात एकटाच राहत होता. दरम्यान मध्यरात्री त्यांने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली.

आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. नंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशीकांत पाटील हे करीत आहे.

Related Posts

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
क्राईम

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

जळगावात दरोड्याचा डाव उधळला : कारमध्ये दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे; पाच जणांना अटक !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू !

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group