• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील तरुणाने मध्यरात्री २ तास काढले मृत गायीजवळ…भयावह प्रसंग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावातील तरुणाने मध्यरात्री २ तास काढले मृत गायीजवळ…भयावह प्रसंग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ ऑक्टोबर २०२२

जळगाव शहरातील जळगाव ते औरंगाबाद महामार्गावर एक तरूण मध्यरात्रीच्या सुमारास २ तास मृत गायीच्या बाजूला झोपून राहिला व त्या गायीचे रक्षण करत होता. तो घडलेला घटना भायावहक..

जळगावातून औरंगाबाद या मुख्य महामार्गालगत रात्री १० वाजेच्या सुमारास एक गाय बेवारस अवस्थेत मृत पावली होती. या घटनेची माहिती फोनद्वारे शहरातील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या एका कार्यकर्त्याला मिळाली तो त्याठिकाणी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोहचून त्या ठिकाणी त्या गायीचे कुत्रे लचके तोडत असल्याचे दिसून आले, यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख गजानन माळी यांनी घटनास्थालाहून अनेकांना मदतीचा आवाज दिला पंरतु मध्यरात्री कुणीही यांचा आवाज ऐकण्यास तयार नव्हता, सर्व जेसेबी मशीन बंद असल्याने रात्रभरात या गायीचे कुत्र्यांनी भयकर लचके तोडून हैराण केले असते, यामुळे माळी यांनी घटनास्थळी तब्बल २ तास या गायीजवळ झोपून गायीचे रक्षण केले, त्यानंतर एका व्यक्तीने सांगतिले शहरातील आ.राजूमामा भोळे यांना फोनकरून या घटनेची माहिती दिली असता, त्यांनी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जेसीबी मशीन पाठवून या गायीचा अंत्यविधी करण्यात आला. हि घटना सकाळी वाऱ्यासारखी शहरात पसरू लागल्याने आ.भोळे व श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख गजानन माळी, राज परदेशी, भरत पाटिल (बजरंगदल) ,सचिन पाटिल , अभिजीत बोरसे, हर्ष पुरोहित, प्रभु केदार, रूपेश मराठे ,वैभव केदार या सेवकांचे कौतुक होत होते.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group