• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात ‘या’ कारणासाठी तरुणीने संपविले जीवन ; कारण वाचून बसेल धक्का !

रामानंद पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2023
in क्राईम, जळगाव
0
शहरातील २० वर्षीय तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० मार्च २०२३ ।

जळगाव शहरातील एका परिसरात असलेल्या १९ वर्षीय तरुणीला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर मी आत्महत्या करुन घेईल आणि तुझ्या घरच्यांना देखील जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तरुण देत होता. तरुणाकडून वारंवार दिल्या जाणार्‍या धमक्यांमूळे तणावात असलेल्या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्रास देणार्‍या पिंप्राळा येथील अक्षय रामचंद्र सुरवाडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात मयत तरुणी आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. त्या तरुणीला अक्षय सुरवाडे हा तरुण तरुणीला फोन करुन माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागेल नाही तर मी आत्महत्या करुन टाकेल आणि तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा मारुन टाकेेल अशी धमकी वारंवार प्रत्यक्ष भेटून देखील देत होता. यावेळी तरुणीने त्या तरुणाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक लिस्टमध्ये टाकला होता. मात्र तरुणीची बहिण ही परीक्षेसाठी त्यांच्याकडे आली असल्याने तरुणाने तीच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन तुझ्या बहिणीला माझ्यासोबत बोलायला सांग नाही तर मी तुम्हाला सर्वांना पाहून घेईल अशी धमकी देत होता. तसेच तिच्या लहान बहिणीला देखील मॅसेज करुन धमकी देत होता.

सुरवाडे हा तरुण दि. 6 मार्च रोजी तरुणीच्या घरी गेला आणि तरुणीला बोलला की, तु जर माझ्याी बोलली नाही तर मी आत्महत्या करुन घेईल आणि तुम्हाला सुद्धा मारुन टाकेल अशी धमकी त्याने दिली होती. परंतु यावेळी तरुणीने त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्याच दिवशी तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार देखील दिली होती. तरुणाकडून वारंवार आत्महत्येस मारण्याची धमकी मिळत असल्याने तरुणी प्रचंड मानसिक त्रासात होती. या त्रासाला कंटाळून तरुणी घरात एकटीच असतांना तीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी तीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या अक्षय सुरवाडे या तरुणाविरुद्ध रविवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोउनी.गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group