• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२५

​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेतील विविध समस्या आणि अनियमिततेमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर जळगाव येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देत तीव्र भूमिका घेतली आहे.

​जळगाव शहर हे जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रमुख केंद्रस्थान असल्याने, ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी दररोज शैक्षणिक कामांसाठी ‘लालपरी’ने प्रवास करतात. विद्यार्थ्यांसाठी शासनाची बससेवा आर्थिक व सुरक्षित बाबींनुसार फायद्यात्म्क असल्याने ते तिचा वापर करतात. ​परंतु, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या परिवहनात गंभीर समस्या जाणवत आहेत. यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे वेळापत्रकानुसार बस उपलब्ध होत नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचायला उशीर होतो आणि पर्यायाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर उपाय म्हणून, बस सर्व ग्रामीण भागातील थांब्यावर वेळेवर उपलब्ध व्हाव्यात अशी ‘अभाविप’ची मागणी आहे.

​याव्यतिरिक्त, बसमधील काही वाहक विद्यार्थ्यांशी गैरवागणूक करत असल्याचे आढळून आले आहे. अशा वाहकांवर योग्य पुरावा मिळताच दंडात्मक कारवाई करण्याची मागणी परिषदेने केली आहे. ​शहरातील शासकीय तंत्रनिकेतन आणि कोर्ट चौक या प्रमुख थांब्यांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी चढ-उतार करतात. त्यामुळे जळगाव आगारातून यावल-चोपडा आणि धरणगाव-एरंडोल मार्गे जाणाऱ्या बसेस या थांब्यावर थांबल्याच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी परिषदेने केली आहे.

​पासधारक विद्यार्थ्यांना पासच्या नूतनीकरणासाठी आगारामध्ये भल्या मोठ्या रांगेत तासन्तास उभे राहावे लागत आहे, ही आणखी एक गंभीर समस्या आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
यावेळी अभावीपचे​ महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी आगार व्यवस्थापकांना विनंती केली आहे की, या सर्व समस्यांवर त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी. अन्यथा, विद्यार्थी परिषदेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल.

Related Posts

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
क्राईम

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

जळगावात दरोड्याचा डाव उधळला : कारमध्ये दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे; पाच जणांना अटक !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू !

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group