• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

यशस्वी भविष्यासाठी नॉलेज, अँटीट्युड व स्कील आत्मसात करा : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2024
in जळगाव
0
यशस्वी भविष्यासाठी नॉलेज, अँटीट्युड व स्कील आत्मसात करा : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२४

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविध्यालयाच्या प्रशस्त अश्या सभागृहात पार पडला. यावेळी विध्यार्थ्यांसाठी विविध सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या.

या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते. तर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, कॉम्प्यूटर अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आपल्या यशस्वी भविष्यासाठी प्रत्येक युवकाने कम्पर्ट झोन च्या बाहेर येत नॉलेज, अॅटीट्युड व स्कील हि त्रिसूत्री आत्मसात करायला हवी. जर तुम्ही पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तूम्ही जे काही काम करत आहात त्यात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा प्रामाणिकपणाच तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा तसेच प्रॉब्लेम सोल्विंग अप्रोच व सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. आपल्या जीवनामध्ये आई-वडील हे पहिले गुरु असतात त्यांचा सदैव आदर करत त्यांचे मार्गदर्शन घ्या, तसेच आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत त्यांनी मार्गदर्शन केले व आजच्या स्पर्धात्मक युगात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. वसिम पटेल, प्रा. निखील ठाकूर, प्रा. मनीष महाले, प्रा. शीतल जाधव, प्रा. डॉली मंधान, प्रा. प्राची जगवाणी आदींनी पार पाडली. यावेळी विविध विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली तसेच यावेळी विध्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Tags: #jalgaonDr. Priti AgarwalG H Raisoni

Related Posts

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !
जळगाव ग्रामीण

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी
जळगाव

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !
जळगाव

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group