• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

सिंहाला पाहून अभिनेत्री शेहनाझनं ठोकली धूम ; व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2022
in मनोरंजन, सामाजिक
0
सिंहाला पाहून अभिनेत्री शेहनाझनं ठोकली धूम ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २१ नोव्हेंबर २०२२

सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेली पंजाबी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शहनाझ गिल सध्या दुबईत आयोजित फिल्म फेयर मिडल ईस्ट अचीवर्स नाइट मध्ये सामिल झाली होती. यादरम्यान अभिनेत्रीला अचीवर्स अवॉर्ड्सनी सम्मानित केलं गेलं. सध्या,शहनाझचा दुबईतून एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे,ज्याच्यावर चाहत्यांच्या मजेदार कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

शहनाझ गिल तिच्या चाहत्यांना अरब देशात आलेल्या अनुभवांबद्दल अपडेट देताना दिसत आहे. तिने आता एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती राहत असलेल्या एका हॉटेलच्या खोलीत ती एका सिंहाच्या पिल्लाला पाहण्यासाठी आली, पण पंजाबच्या या शेरनीची खऱ्याखुऱ्या सिंहाला पाहून पळता भुई थोडी झाली.

https://www.instagram.com/p/ClNxEVOtqsR/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

वाघ, सिंह, चित्ता पाळणे ही खरंतर दुबईच्या श्रीमंत लोकांची हौस आहे. शहनाजच्या टीमने तिच्यासाठी खास हॉटेलच्या खोलीत सिंहाचे पिल्लू आणले आणि ते संपूर्ण रूममध्ये फिरत होते. शहनाज खोलीच्या दिशेने काही पावलं टाकते पण पिल्लू पाहताच ती लगेच पळून जाते.शहनाज व्हिडीओमध्ये घाबरत बोलताना दिसत आहे , “माझ्या जवळ तर येणार नाही ना ते , आणि वाहे गुरु वाहे गुरु बोलत आहे”, शहनाजने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मैं डर गई.” शहनाजच्या चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला आणि त्यांनी चांगल्या कमेंटस दिल्या. शहनाजला त्यांनी ‘शेरनी’ असे संबोधले. एका चाहत्याने लिहिले, “तु तर आमची शेरनी आहेस .” दुसरा चाहता म्हणाला, “तु खरी शेरनी आहे , याला नको घाबरू” “शहनाज तुू घाबरल्यावर पण क्युट दिसते”

Tags: #ActressShehnaz

Related Posts

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group