• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

ट्विटरनंतर फेसबुकसह इंस्टाग्राम वापरकर्त्यांना मोजावे लागणार इतके पैसे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 9, 2023
in देश-विदेश, मनोरंजन, वाणिज्य
0
ट्विटरनंतर फेसबुकसह इंस्टाग्राम वापरकर्त्यांना मोजावे लागणार इतके पैसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जून २०२३

जगभरातील अनेक लोक मोफत असलेले फेसबुकसह इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने यापूर्वीच वेरिफायड अकाउंट साठी म्हणजेच ब्लु टिक साठी शुल्क केले आहे. त्यानंतर आता तरुणांच्या आवडीचे शोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी सुद्धा मेटा शुल्क आकारणार आहे.

फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रिफायड अकाउंट साठी मेटा प्रतिमहीने 699 रुपये यूजर्सकडून वसूल करणार आहे. सध्या हे फीचर फक्त मोबाईल अॅपसाठी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की लवकरच वेब व्हर्जन देखील सुद्धा हि सुविधा देण्यात येणार आहे.
मेटा ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की भारतातील यूजर्ससाठी iOS आणि Android वर वेरिफायड अकाउंटसाठी 699 रुपयांचे मासिक शुल्क सुरु केलं आहे. येत्या काही महिन्यांत, आम्ही 599 रुपये प्रति महिना वेब साठी सुद्धा पर्याय सादर करू. व्हेरिफाईड अकाउंट सबस्क्रिप्शनसाठी, फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांचे खाते सरकारी आयडीने व्हेरिफाय करावे लागेल. व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना अनेक विशेष फीचर्सचा लाभ मिळणार आहे.

व्हेरिफाईड अकाउंटला सुरक्षा आणि सपोर्ट मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये सुरुवातीच्या टेस्टिंग मध्ये अनुकूल परिणाम पाहिल्यानंतर कंपनी भारतात मेटा पडताळणीच्या चाचणीचा विस्तार करत आहे असेही कंपनीने म्हंटल आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या वेरिफायड अकाउंटसाठी कंपनीने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे पालन कर्ज गरजेचं आहे. तसेच ज्या यूजर्सनी आधीच आपले अकाउंट वेरिफाइड केलं आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे कंपनीने स्पष्ट केलं.

Tags: #facebook

Related Posts

ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group