• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; १५ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यातील मारवाड येथील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 5, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

गुन्हा मागे घेण्याच्या वादातून एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील तरवाडे येथे घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात तब्बल १५ जणांविरुद्ध विनयभंगसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तरवाडे गावी फिर्यादी हे घरात बसले होते. त्यावेळी विजय सदाशिव पाटील, रवींद्र नाना पाटील, संदीप सदाशिव पाटील, सदाशिव वामन पाटील, सतीश नागराज पाटील, रोहीत सतीश पाटील, बाबुराव आधार पाटील, धीरज रामकृष्ण पाटील, रामकृष्ण अभिमन पाटील, वंदना रामकृष्ण पाटील, सुनंदा सतीश पाटील, चंद्रकला नागराज पाटील, मंगलाबाई सदाशिव पाटील, शीतल संदीप पाटील, विजय सदाशिव ची बायको (सर्व रा. तरवाडे) यांनी येवून घरात येवून सर्वानी लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी दांडका, काठ्या, चाकू, दगड आणि पेट्रोलची बॉटल आणून घरामध्ये प्रवेश केला. घरातील सोप्यावरच्या गादीवर पेट्रोल टाकून गादी पेटवून गादीसह फिर्यादीच्या मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील गादी जाळली. गोदरेजचे कपाट फोडून त्यातील ६५ हजाराची रोकड व मुलाच्या हातातील १७ हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल व गळ्यातील १५ ग्रॅमची चैन आणि फिर्यादीच्या गळ्यातील ६ ग्रॅमची मणी मंगळसुत्र ओरबाडले. मंगळसुत्र ओढतांना लज्जा उत्पन होईल, असे कृत्य केले. यावेळी संशयित आरोपींनी घरातील फर्निचरची मोडतोड केली. तसेच दंगल घडवून हल्ला केला. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध विनयभंगसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे हे करीत आहेत.

Related Posts

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!
जळगाव

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

July 12, 2026
जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड
जळगाव

जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

July 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

July 12, 2026
जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

July 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group