• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४  जुलै २०२६

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेना (ठाकरे गट) सोडून नेत्यांचे दुसऱ्या गटात जाण्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता खान्देशातील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी पाटील या आपल्या हजारो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह धुळ्याहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या वृत्ताला संबंधित पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भाष्य करताना शुभांगी पाटील यांनी, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे. “हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतला आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटातील खासदारांच्या निर्गमनानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तथाकथित ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेत आले आहे. ठाकरे गटातील आणखी काही पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशा चर्चांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी विकासनिधी मिळत नसल्याचा मुद्दा पुढे करत ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची राजकीय चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शुभांगी पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या वृत्तामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या राजकीय घडामोडींचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !
जळगाव

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!
क्राईम

August 16, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!
जळगाव ग्रामीण

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group