• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नॉनव्हेज खाण्यावरून वाद अन तरुणीने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2024
in क्राईम, राज्य
0
नॉनव्हेज खाण्यावरून वाद अन तरुणीने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच मुंबईतील पवईतून देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे आदित्य पंडित नावाच्या तरूणाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडला मानसिक त्रास द्यायचा असा आरोप त्याच्यावर आहे. सृष्टी तुली असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव असून ती एअर इंडियामध्ये पायलट होती. सृष्टीने आपल्या पद्धतीने आयुष्य जगावं, कसं वागावं, काय खावं, काय प्यावं, या सगळ्याच गोष्टींसाठी आदित्य तिच्यावर दबाव टाकायचा असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. दोन वर्षं त्यांचं रिलेशन होतं. मात्र आदितयचा त्रास वाढतच होता. यावेळेस त्याने तिला तब्बल 12 दिवस व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्यानंतर अखेर 13 व्या दिवशी सृष्टीने त्याला फोन केला आणि आपण आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. त्रासाला कंटाळून तिने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य पंडीत आणि सृष्टी दोघे रिलेशनमध्ये होते. आदित्य सतत सृष्टीला टॉर्चर करायचा. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद व्हायचे. एकदा तर हद्दच झाली. शॉपिंगला जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातच त्याच्या कारचा अपघात झाला. मात्र त्यावेळी आदित्य तिला भररस्त्यात सोडून निघून गेला. आपल्या मैत्रिणीच्या मदतीने सृष्टी कशीबशी घरी पोहोचली. आदित्यच्या या वागण्यामुळे सृष्टी खूप दुखावली गेली, पण प्रेमात असल्याने तिने याकडे कानाडोळा केला.

एकदा त्यांच्यात नॉनव्हेजवरूनही वाद झाला कारण आदित्य पंडितला नॉनव्हेज आवडत नव्हतं. आदित्यने रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोरच सृष्टीचा अपमान केला, पण तरीही सृष्टीने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. एक ना एक दिवस आदित्य नॉर्मल वागेल, अशी तिला खात्री होती. पण काही दिवसांपूर्वीच आदित्यच्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा त्या लग्नाला जाण्यासाठी आदित्यने सृष्टीवर इतका दबाव टाकला की त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

एवढंच नव्हे तर आदित्यने सृष्टीला 12 दिवसांसाठी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलं. यामुळे सृष्टी खूप नाराज झाली. अखेर 25 नोव्हेंबरच्या रात्री तिने आदित्यला फोन केला आणि आपण आपलं आयुष्य संपवत असल्याचं त्याला सांगितलं. तिचं बोलणं ऐकून आदित्य खूप गाबरला, धावतपळत तो तिच्या फ्लॅटवर पोहोचला. पण दरवाजा आतून बंद होता. त्याने कसाबसा चावीवाला बोलावत दार उघडून घेतलं आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये गेल्यावर त्याला सृ्ष्टीचा मृतदेह पंख्यावला लटकलेला आढळला. आत्महत्येसाठी तिने डेटा केबलचा वापर केला.

तरूण मुलगी गेल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सृष्टीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर आदित्य पंडित याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मृत सृष्टी तुली यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. सृष्टीचा मृतदेह पोलिसांन ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Related Posts

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !
क्राईम

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group