• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२६ 

कारमधून १२ लाख ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते अनिल मंधान यांच्या घरापर्यंतचे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयित चोरटे त्यांचा पाठलाग करीत असल्याचे आढळून असून ते छत्रपती संभाजीनगरकडून जळगावात निष्पन्न झाले आहे. बॅग चोरतांना चोरट्यांनी चेहरा झाकलेला नसल्यामुळे ही टोळी आंध्रप्रदेशातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला असून पथक त्यांच्या मागावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कृषी उत्पन्न बाजार समितीमील होलसेल फळविक्रेते अनिल ओमप्रकाश मंधान हे दि. ३ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकानातील १२ लाख ५० हजारांची रोकड घेवून (एमएच ४६, बीव्ही ३२९५) क्रमांकाच्या कारने घरी निघाले. घराजवळ आल्यानंतर गाडी पार्क करीत असतांना समोरुन आलेल्या एकाने त्यांना तुमच्या गाडीतून ऑईल लिक होत असून धूर निघत असल्याचे सांगितले. त्यामुळे मंधान हे बघण्यसाठी खाली उतरताच मागावर असलेल्या चौघांनी त्यांच्या कारमधून १२ लाख ५० हजार रोकड असलेली बॅग चोरुन ते दुचाकीवरुन पसार झाले. मंधान यांनी पाठलाग केला, मात्र चोरटे भरधाव वेगाने ईच्छादेवी चौफुलीच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा अनिल मंधान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे चोरटे छत्रपती संभाजीनगरकडून जळगावात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच चोरी करतांना त्यांनी चेहरे बांधलेले नसल्यामुळे ते स्थानिक नसून परराज्यातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात असून त्यानुसार त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. काही महिन्यांपुर्वी दुचाकीच्या डिक्कीतून कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला असलेल्याच्या डिक्कीतून लाखो रुपयांची रोकड चोरुन नेली होती. या घटनेत देखील चोरट्यांनी चेहऱ्याला काहीही न बांधता चोरी केली होती. दरम्यान, गणपती नगरातील घटना देखील त्याच पद्धतीने केल्यामुळे ही चोरी आंध्र प्रदेशातील टोळीनेच केल्याचा पोलिसांना संशय आहे.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळासह मंधान यांच्या दुकानापासून ते घरापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना दोन दुचाकीवरुन आलेले चार संशयित हे त्यांच्या कारचा पाठलाग करतांना दिसत आहे. पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले असून त्या चोरट्यांच्या शोधार्थ रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.

Related Posts

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026
पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
क्राईम

पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group