• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२६

जळगाव येथील सहकारी संस्था विभागाचे उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी यांच्या लॉकरमध्ये तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५९ रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सोने-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली.

नाशिक-जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जगदीश बाबूराव बारी (वय ५६) हे सहकारी संस्था, जळगाव येथे उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. तपासादरम्यान आरोपी बारी यांच्या एका बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. या झडतीत मोठ्या प्रमाणात मौल्यवान ऐवज मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या, बिस्कीट आदी दागिने, ज्यांची किंमत १ कोटी ११ हजार ९६० रुपये, तसेच १०.५०० ग्रॅम वजनाची चांदीची दागिने किंमत २६ हजार २५९ रुपये आणि ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. रोकडीत प्रामुख्याने ५०० रुपयांच्या नोटा असल्याचेही तपासात समोर आले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने यापूर्वी केलेल्या सापळा कारवाईनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह एसीबीच्या पथकाने केली. या संपूर्ण कारवाईला नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.  या धाडीनंतर सहकार विभागात एकच खळबळ उडाली असून, तपास यंत्रणा आता या संपत्तीचा स्रोत आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group