• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस सोन्यासह चांदीचे दर सुसाट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2023
in राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३

देशात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात कमी अधिक होत असतांना आज पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील सोन्यासह चांदीने मोठी उसळी घेतली. हे दोन्ही धातू सध्या सूसाट सुटले असून ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदीने चढाईही सुरुवात केली. गुडरिटर्न्सनुसार या दरवाढीला ब्रेक लागला. पण चढउताराचे सत्र सुरुच असते. ऑगस्ट महिन्यात मोठा खाडा पडल्यानंतर सोने-चांदीने दरवाढीचा बिगूल वाजवला. दोन्ही धातूंनी जोरदार उसळी घेतल्याने दोन आठवड्यात गुंतवणूकदारांना आणि खरेदीदारांना मोठा फायदा झाला. आता सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीत किती वाढ होते, ते समोर येईल. दोन्ही धातूंना फेब्रुवारी आणि एप्रिलसारखा अजूनही रेकॉर्ड करता आलेला नाही. तो रेकॉर्ड सप्टेंबर महिन्यात मोडेल का, हे समोर येईल.

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीला मध्यंतरी बळ मिळाले नाही. भावात वाढ झाली नाही. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 31 ऑगस्ट रोजी 160 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात 110 रुपयांची वाढ झाली. या दिवसात एकूण 860 रुपयांची वाढ झाली. या 22 कॅरेट सोने 55,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

ब्रेकनंतर चांदीने चांगलीच चढाई केली. 16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 18 ऑगस्टला 1000 रुपयांनी किंमती वाढल्या. 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांनी किंमती वाढल्या. 23 ऑगस्ट रोजी 500, 24 ऑगस्ट रोजी 1600, 26 ऑगस्टला 500, 29 ऑगस्टला 200 आणि 30 ऑगस्ट रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. 1 सप्टेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.
24 कॅरेट सोने 59,485 रुपये, 23 कॅरेट 59,247 रुपये, 22 कॅरेट सोने 54,488 रुपये, 18 कॅरेट 44614 रुपये, 14 कॅरेट सोने 34,799 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,645रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Tags: #gold

Related Posts

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026
जळगावात लाचेच्या पैशांमागे ‘नगरसेविका पुत्र’ कनेक्शन? एसीबीचा तपास वेगात
जळगाव

जळगावात लाचेच्या पैशांमागे ‘नगरसेविका पुत्र’ कनेक्शन? एसीबीचा तपास वेगात

May 11, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group