• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गोरक्षकांवर हल्ला ; ९ संशयितांना अटक ; सावद्याला छावणीचे स्वरूप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गोरक्षकांवर हल्ला ; ९ संशयितांना अटक ; सावद्याला छावणीचे स्वरूप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३० नोव्हेबर २०२२

रावेर तालुक्यातील सावदा शहरात दि.२८ रोजी रात्री १० वाजे दरम्यान अवैध गोवंश वाहतूक करणारी गाडी येथील कत्तल खान्याजवळ असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. ते गाडी पहाण्यासाठी गेले असता त्यांचेवर येथील युवकांनी बंदूक, तलवार ,लाठ्या, काठ्यांचा सर्रास वापर करून गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. यात ५ गोरक्षक गंभीर रित्या जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून ९ संशयितांना अटक केली आहे.

या बाबत जितेंद्र किसन भारंबे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेंद्र भारंबे, पवन महाजन, अक्षय पाटील यांना घटनास्थळी संशयीत आरोपी बिलाल कुरेशी, अशपाक कुरेशी, कादर कुरेशी, त्यांचे सोबत ३० ते ४० युवक यांनी कत्तल खान्याजवळ गोवंश वाहतूकीची गाडी पहाण्यासाठी आले असता त्यांच्यावर बंदूक, लोखंडी राॅड, लाठ्या, काठ्या व तलवारीचा वापर करुन जबरदस्त मारहाण केली. यात माजी नगरसेविका रंजना भारंबे यांचे पती तथा भाजप शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांना बंदूकीच्या उलट्या बाजूने वार करीत जखमी केले. तसेच सोबत च्या मुलांवर तलवार, लोखंडी राॅड, लाठ्या काठ्यांनी मारहाण केली.

याबाबतची माहिती सावदा पोलिसांना मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना फैजपूर येथील आशिर्वाद हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर राहुल पाटील यांना सावदा येथील व्ही जे वारके याचे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . तेथून पोलिसांनी फिर्याद घेत घटनेची माहिती घेऊन रात्री उशीरा सपोफौ २२४० अनवर सरदार तडवी यांनी फिर्याद दाखल करून घेतली यात सीसी टी एन एस गुरन २४१ /२२ भादवी कलम ३०७ , १४३ ,१४७ ,१४८ ,१४९ ,३२३ ,सह आर्मी अॅक्ट ३ / २५ ,४ / २५ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती शहरात पसरताच शहरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. हिंदू गोरक्षकांवर नेहमीच असे हल्ले व अवैध गोवंश ची वाहतुक आणि कत्तल होत असतानाही संशयीत व आरोपींवर ठोस कारवाई केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कृणाल सोनवणे, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी वाकचौरे यांनी धाव घेत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. सावदा पोलिस स्टेशन चे सपोनी जलिदर पळे हे घटने बाबत माहिती घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी बंदोबस्त लावल्याने शहराला छावणी चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकाच दिवशी जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 15, 2026
चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!
क्राईम

चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

August 15, 2026
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकाच दिवशी जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 15, 2026
चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

August 15, 2026
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group