• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नवस फेडण्यासाठी गेलेल्या भाविकांवर हल्ला : वाहने फोडली ; १४ जण जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नवस फेडण्यासाठी गेलेल्या भाविकांवर हल्ला : वाहने फोडली ; १४ जण जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ६ ऑक्टोबर २०२५

भुसावळ येथील पंधरा बंगला रिंग रोड परिसरातील स्वामी कुटुंब नवस फेडण्यासाठी बोदवड तालुक्यातील हजरत खाजा नेमलुल्लाह शाह वली यांच्या उजनी दर्यावर गेले असता, तिथे भाविकांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १४ जण जखमी झाले असून, दोन वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते.

सविस्तर वृत्त असे कि, स्वामी कुटुंबातील लोकेश स्वामी यांचा मुलगा दर्श लोकेश स्वामी (वय १) याच्या नवस फेडण्यासाठी सुमारे ३५ ते ४० नातेवाईक उजनी दर्यावर गेले होते. दुपारी सुमारास दर्शनासाठी जात असताना, एका व्यक्तीस धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. पाहता पाहता १० ते १५ अज्ञात व्यक्तींनी हातात लाठी, काठी, लोखंडी पाइप, दगडफेक, कुऱ्हाडी घेऊन स्वामी कुटुंबातील महिलांवर, लहान मुलांवर व पुरुषांवर बेधडक हल्ला चढवला.

या मारहाणीत विना नागराज स्वामी (५४), दिनेश गुप्ता (५५), संतोष गोविंद इदा (५३), संदीप नागराज इदा (४४), प्रेरणा हर्ष इदा (२१), स्वप्नील सोनवणे (४१), लोकेश नागराज स्वामी (३१), शरद पोळ (४७), कुणाल नागराज स्वामी (३४), तुषार सुनील इरेलला (२२), सिता निलेश गुप्ता (५०), मिना नागराज इदा (५५), रवि आमदे (६०), आशा रवि आमदे (५०) हे सर्वजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी स्वामी कुटुंबाच्या वाहनांचीही तोडफोड केली. यात टाटा मॅक्स मालवाहू (एमएच १९ सीएक्स २०२९) आणि रिअर रिक्षा (एमएच १९ क्यू ५९८१) या दोन वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच या मारहाणीत काही माहिलांचे मंगळसूत्र, कानातले सोन्याचे दागीने काढून घेतले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी त्वरित रुग्णालय स्थळी धाव घेऊन जखमींना पोलिस संरक्षणात घेऊन बोदवड पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, आरोपींची ओळख पटवून लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group