• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न – मुश्रीफ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 13, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न – मुश्रीफ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चेवरून वाद उभा राहिला आहे. पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर निशाणा साधत, त्यांच्या शंका आणि सक्रियतेमुळे पक्षातील गोंधळ निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले.

हसन मुश्रीफ म्हणाले की, “रोहित पवार यांना काकांचे विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांना जितके दु:ख झाले, त्यापेक्षा आमच्यासाठी अधिक दु:ख झाले आहे. आमच्या मनात काही शंका आहेत आणि त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. आमच्या पक्षातील अंतर्गत गोष्टींमध्ये रोहित पवारांनी भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी माहिती दिली, त्याबद्दल त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विलीनीकरणाच्या चर्चेत ते स्वतः सहभागी नव्हते, पण काही नेते अशा चर्चेत म्हणत आहेत की शरद पवार यांनी थांबावे आणि अजित पवार यांच्याच्या हाती सूत्र द्यावे. शशिकांत शिंदे या चर्चेत असत, स्थानिकसाठी चिन्हावर लढा असे सांगितले गेले, पण विलीनीकरणाबाबत त्यांना काही माहिती नव्हती.

हसन मुश्रीफ यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भूमिका देखील स्पष्ट केली. “अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल आमचे प्रमुख आहेत, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विमान अपघाताच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आणि लोकांच्या मनातील शंका दूर होणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.

Related Posts

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group