jalgaonmirrornews@gmail.com

jalgaonmirrornews@gmail.com

कावडिया प्रकरणात ‘सुसाईड नोट’ चर्चेत : मोबाइल हाती लागताच होणार अनेक खुलासे !

कावडिया प्रकरणात ‘सुसाईड नोट’ चर्चेत : मोबाइल हाती लागताच होणार अनेक खुलासे !

जळगाव मिरर । १३ नोव्हेंबर २०२५ जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (वय ५७,...

अल्पवयीन मुलास दारू पाजली बालक अस्वस्थ ; पोलिसात गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलास दारू पाजली बालक अस्वस्थ ; पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२५ यावल तालुक्यातील साकळी येथील डॉ. आंबेडकर नगरातील रहिवाशी एका ११ वर्षीय बालकाला शिरसाड येथील...

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढणार !

मेष राशी तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांसोबत शेअर कराल. घराबाहेर शिक्षण घेणाऱ्यांची आज पालकांशी भेट होऊ शकते, सुखद सरप्राईज मिळेल....

लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर दोघांनी केले चाकुने सपासप वार !

लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर दोघांनी केले चाकुने सपासप वार !

जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५ राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरु असताना आता अमरावती जिल्ह्यातील बडनेरा तालुक्यात एका...

आचारसंहिता बेरोजगारांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही ; मनसेचे निवेदन !

आचारसंहिता बेरोजगारांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही ; मनसेचे निवेदन !

जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५  राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री अर्थसहाय्य...

एलसीबीची कारवाई : रिक्षात बसवून प्रवाशांची लूट : जळगावच्या दोन टोळक्यांचा भांडाफोड !

एलसीबीची कारवाई : रिक्षात बसवून प्रवाशांची लूट : जळगावच्या दोन टोळक्यांचा भांडाफोड !

जळगाव मिरर । १२ नोव्हेंबर २०२५ मध्य प्रदेशातील बुरहानपूर (कोतवाली) पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. २०२/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३...

महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्बचा संदेश! तपासानंतर अफवा ठरली घटना

महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्बचा संदेश! तपासानंतर अफवा ठरली घटना

जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५ महानगरी एक्सप्रेस या रेल्वेत ‘बॉम्ब’ असल्याचा संशयास्पद संदेश आढळल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री...

नेताच बाया नाचवून पैसे कमावणारा ; शिंदे -ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप !

नेताच बाया नाचवून पैसे कमावणारा ; शिंदे -ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप !

जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५  राज्यातील शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मंगळवारी दापोली येथे...

भोरस फाट्याजवळ भीषण अपघात : शेतकऱ्याच्या जागीच मृत्यू !

भोरस फाट्याजवळ भीषण अपघात : शेतकऱ्याच्या जागीच मृत्यू !

जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५ चाळीसगाव तालुक्यातील  धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात बोरखेडा बुद्रुक येथील एका शेतकऱ्याचा...

राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूने खळबळ; मोबाईल डिटेल्सची होणार पोलिस तपासणी !

राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूने खळबळ; मोबाईल डिटेल्सची होणार पोलिस तपासणी !

जळगाव मिरर । १२ नोव्हेंबर २०२५ अनाधिकृत बांधकामावर हातोडा चालण्यापुर्वीच प्रकाशचंद्र जैन संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी आत्महत्या केली. त्यांच्या...

Page 198 of 1547 1 197 198 199 1,547
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News