• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७  जून २०२६
विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला असून, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी आपला मुख्य भर दिला आहे. महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी शक्ती उभी केल्याने महाजन यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

संख्याबळाचे गणित महायुतीच्या बाजूने
या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट आणि भक्कम बहुमत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मतदारसंघात पक्षीय बलाबल भारतीय जनता पक्षाचे २५२, शिवसेना शिंदे गटाचे १८६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ३५ नगरसेवक जिल्ह्यात आहेत. या सर्व ४७३ हून अधिक नगरसेवकांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा आणि त्यांना घवघवीत बहुमताने विजयी करण्याचा ठाम संकल्प केला आहे.

कृषी क्षेत्राचा प्रगल्भ अभ्यास आणि ‘केळी’ उत्पादकांसाठी नवी आशा
नंदकिशोर महाजन यांची ओळख कृषी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आहे. शेतीमधील विविध आधुनिक संकल्पनांवर आणि तंत्रज्ञानावर त्यांचा मोठा अभ्यास आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे.

“नंदकिशोर महाजन हे विधानपरिषदेच्या माध्यमातून आगामी काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणतील आणि केळी पिकाला सोन्याचे दिवस मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील,” अशी आशा संपूर्ण जिल्हावासीयांना लागून आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना मिळणार वाचा
केवळ शेतीच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या विविध समस्यांची महाजन यांना जाण आहे. विधानपरिषदेच्या सभागृहात महाजन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर नक्कीच आवाज उठवतील आणि त्याचा थेट फायदा जनविकासासाठी होईल, असा विश्वास मतदारसंघातील नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. महाजन यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांची विजयी घोडदौड सुसाट सुरू असल्याचे दिसत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group