• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बंजारा समाजाचा एस.टी. आरक्षणासाठी ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
बंजारा समाजाचा एस.टी. आरक्षणासाठी ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२५

हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल बंजारा समाज आक्रमक भूमिकेत आला आहे. या मागणीसाठी येत्या ७ ऑक्टोबर, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज ५ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेत जळगाव जिल्हा आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील बंजारा बांधवांनी सहभाग नोंदवला. यावेळी ७ ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोर्चाचा मार्ग, सहभागी होणाऱ्यांची संख्या आणि प्रशासनाकडे सादर करावयाचे निवेदन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मोर्चा सकाळी ११ वाजता जी.एस. मैदान (जळगाव) येथून सुरू होणार असून, त्याआधी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून हजारो बंजारा बांधव या मोर्चात सहभागी होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.

समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी प्रत्येक गाव व तांड्यातून मोठ्या संख्येने बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये आरक्षणाचा उल्लेख असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. हा मोर्चा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी आयोजित केला जात असल्याचे कृती समितीने सांगितले. या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशाराही देण्यात आला.

या पत्रकार परिषदेला आत्माराम जाधव, कांतीलाल नाईक, सुभाष जाधव, बी. बी. धाडी, चेतन जाधव, काशिनाथ चव्हाण, अर्जुन जाधव, अक्षय पवार, सुनील नाईक करण सिंग राठोड आदी उपस्थित होते.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group