जळगाव : प्रतिनिधी
शहरातील श्री ओम प्लायवूड येथे आज सकाळी ‘श्री’ चे ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. यावेळी गणेशभक्तानी एकच जल्लोष केला.
यावेळी श्री ओम प्लायवूड संचालक प्रवीण पटेल, मिलिद पटेल यांनी बाप्पाची मनोभावे पूजन करून प्रतीस्थापना केली. यावेळी कार्यालयातील पंकज चौधरी, निलेश पाटील, किरण सपकाळे, अक्षय बारी, लक्ष्मी साळुखे, संजना मराठे, सतीश बारी, रितेश कापसे आदी उप्स्थित होते.