• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : आता रोबोटने देखील घेतला टोकाचा निर्णय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 5, 2024
in क्राईम, तंत्रज्ञान, राज्य, वाणिज्य, व्यवसाय
0
बापरे : आता रोबोटने देखील घेतला टोकाचा निर्णय
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जुलै २०२४

दक्षिण कोरिया मधील गुमी येथे अनेकदा माणूस विविध कारणांमुळे परेशान होऊन आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतो. मात्र तुम्ही मशीनने आत्महत्या केल्याची घटना कधी ऐकली नसेल. दक्षिण कोरियामधून अशीच एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. तिथे एका रोबोटने चक्क सीडीवरून उड्डी मारून आत्महत्या केली.

माणसाप्रमाणे दिसणाऱ्या रोबोटला पाहून आपण त्याला कुठल्याही भावना नसल्याचे बोललो. मात्र दक्षिण कोरियात नुकतीच एक घटना घडली आहे, तिने जगाला आश्चर्यचकीत केले आहे. कारण येथील एका रोबोटने कामादरम्यान सीडीवरून उडी मारून आत्महत्या केली. सोशल मीडियावर ही बातमी चर्चेचा विषय बनली आहे. दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी काऊन्सिलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणारा हा रोबोट ‘रोबोट सुपरवायझर’ या नावाने ओळखला जात होता. तो लोकांची मदत करत होता आणि कर्मचाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होता. मात्र त्याच्या आत्महत्येच्या घटनेने रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या क्षेत्रात महत्त्वाचा चर्चेचा विषय बनली आहे. कारण एखादी मशीनही आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकते ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आत्महत्येपूर्वी रोबोट रहस्यमय पद्धतीने एकाच जागी फेऱ्या मारताना दिसून आला. त्यानंतर तो दोन मीटर उंचीवरून सीडीवरून पडला. त्यानंतर त्याची सर्व सिस्टम खराब झाली आणि त्याचा मृत्यू झाला. आता रोबोटच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम बनवण्यात आली आहे. स्थानिक मीडियाने या घटनेला देशातील पहिली ‘रोबोट आत्महत्या’ असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत, पहिल्या व्यक्तीने म्हटले की, कामाच्या व्यापामुळे आता मशीनही आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, रोबोटला एकही दिवस सुट्टी नाही, पगार नाही, त्यामुळे रोबोटलाही संघटनेची गरज आहे. ही घटना सिद्ध करते की, रोबोट आताही माणसाप्रमाणे निर्णय घेणे आणि परिस्थिती समजण्यासाठी सक्षम नाही.

Related Posts

कन्नड घाटात एसटी बसचा थरार; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!
जळगाव

कन्नड घाटात एसटी बसचा थरार; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

August 23, 2026
गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!
क्राईम

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

August 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० फूट उंचीवरून कोसळून २१ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

August 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कामगार पुरवठ्याच्या आमिषाने लाखांचा गंडा : महिलेची फसवणूक; संशयिताला अटक

August 23, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

खाती भाड्याने देत होता, कोट्यवधींची सायबर रक्कम फिरवत होता; जळगावात एजंटावर गुन्हा!

August 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गोलाणी मार्केटवर आयुक्तांचा दणका : अतिक्रमण, ओटे, बोर्ड-फ्लेक्सवर थेट कारवाईचे आदेश

गोलाणी मार्केटवर आयुक्तांचा दणका : अतिक्रमण, ओटे, बोर्ड-फ्लेक्सवर थेट कारवाईचे आदेश

August 23, 2026
कन्नड घाटात एसटी बसचा थरार; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

कन्नड घाटात एसटी बसचा थरार; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

August 23, 2026
गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

August 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० फूट उंचीवरून कोसळून २१ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

August 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group