• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : घराची भिंत कोसळली अन ९ बालकांचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2024
in क्राईम, राज्य
0
बापरे : घराची भिंत कोसळली अन ९ बालकांचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४

मातीपासून महादेवाची पिंड बनविण्यासाठी जमलेल्या बालकांवर जीर्ण घराची भिंत कोसळल्याने ९ बालकांचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे पीडित बालकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हरदोई मंदिर परिसरातील धार्मिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण व जिल्ह्यात शोककळा पसरली. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दुर्घटनेतील पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच मृतांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. तसेच निष्काळजीपणासाठी नगर पंचायतीचे प्रभारी मुख्य पालिका अधिकारी व उपअभियंत्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रहली तालुक्याच्या शाहपूर गावातील एका मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान सकाळी साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान ही घटना घडली. धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावण महिन्यानिमित्त मंदिरासमोरील भागात मंडप टाकून महादेवाची पिंड बनवण्याचे काम बालकांकडून केले जात होते. त्यातच मंदिराशेजारील एका मोडकळीस आलेल्या घराची पावसामुळे जीर्ण भिंत कोसळल्याची भीषण घटना घडली. मुसळधार पावसामुळे भिंत आणखी कमकुवत होऊन पडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत १० ते १५ वर्षे वयोगटातील ९ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती सागरचे विभागीय आयुक्त वीरेंद्र सिंग रावत यांनी दिली. दोन बालकांचा जागेवरच, तर सात जणांचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. आपल्या मुलांचे प्राण वाचू शकले असते पण आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे प्राण गेल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी लावला दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात महादेवाची पिंड बनविण्याचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्याचे भाजपचे आमदार व माजी मंत्री गोपाल भार्गव यांनी सांगितले. भिंत कोसळून मंडपावर पडली. त्यामुळे भिंतीचा ढिगारा आणि मंडपात अडकून बालकांचा जीव गेल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करत, जखमींवर आवश्यक उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. त्याचबरोबर राज्यभरातील मोडकळीस आलेल्या घरांची ओळख पटवत त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमल नाथ यांनी पीडिताप्रती संवेदना व्यक्त केल्या

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

गणपती विसर्जनावेळी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

September 28, 2026
माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!
क्राईम

माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!

September 28, 2026
उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!
क्राईम

उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!

September 28, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!
क्राईम

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने खळबळ; ४३ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात !

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणपती विसर्जनावेळी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

September 28, 2026
माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!

माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!

September 28, 2026
उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!

उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!

September 28, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group