• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“‘अडीच कोटींची सुपारी’ : मनोज जरांगेचा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप” !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
“‘अडीच कोटींची सुपारी’ : मनोज जरांगेचा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप” !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ नोव्हेंबर २०२५ 

मराठा समाजासाठी नेहमीच आरक्षणाबाबतची आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर मला ठार मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आज ही वेळ माझ्यावर आली आहे, उद्या इतर नेत्यावरही येईल त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. माझ्यासह इतर अनेक नेत्याबद्दल संशयित आरोपींकडे माहिती आहे, त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. जो व्यक्ती स्वत:च्या बहिणीविषयी वाईट बोलू शकतो अशी प्रवृत्ती राजकारणातून संपवली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षड्यंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचे आहे. कारण वेळ तुमच्यावरही येणार आहे. माझे तुमचे मतभेद असले तरी हा विषय गंभीर आहे. करणाऱ्यापेक्षा करुण घेणारा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे असे मी मानतो.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे. आपण जर सावध नसतो तर यांचा बाप ठरलो नसतो असे जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बीडच्या कार्यकर्त्याने संशयित आरोपींना सोबत परळीला नेल. मुंडेंनी त्यांच्यासाठी बैठक सोडली आणि या दोघांची भेट घेतली. मग यांचे 2 कोटी रुपयांमध्ये हे ठरले आणि 50 लाख रुपये असे ठरले. यापूर्वी त्यांनी 6 कोटी रुपये असेच नासवले आहे. यानंतर त्यांचे घातपाताचे सुरू केले. धनंजय मुंडे यांनी हे करायला सांगितले हे या आरोपींना माहिती आहे. काहीच जमले नाही तेव्हा संभाजीनगरच्या झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत थांबले. हे खरं आहे की खोटे आहे. हे तुम्ही शोधा. त्यावेळी त्यांनी तिथे चर्चा केली मी तुम्हाला गोळी औषधे देतो. हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी त्यांना भेटले, आंतरवालीमधील बडे नावाचा कुणीतरी यामध्ये सहभागी आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काहीच जमले नाही तेव्हा तुम्ही मला गाडी घेऊन द्या आम्ही गाडीने त्यांना ठोकतो तेव्हा धनंजस मुंडे आरोपींना म्हणाला की नवी गाडी घेऊन देण्यापेक्षा पर राज्यातील पासिंगची गाडी घेऊन देतो आणि तुमचे चालू द्या. या सर्वच्या पाठीमागे धनंजय मुंडे आहे. अशाने राजकारण होत नसते. घात पात करत खून करत राजकारणात कुणी मोठे होऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी असे राजकारण केले नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण हे लोकं नीच आहे. आम्ही रेकॉर्डिंग ऐकूण परेशान झालो आहोत. दोन्ही आरोपींना सर्व काही माहिती आहे. पंकजा मुंडेंचा काय विषय आहे हे त्यांना माहिती आहे. बावनकुळे यांच्या भाच्याबद्दल काय विषय आहे हे देखील त्यांना माहिती आहे. कारच्या सीट खाली मोबाईल ठेवत हे सर्व रेकॉडिंग सुरू आहे. ही नासकी टोळी केवळ राजकारण करत आहे. गाडी धुणारा जीपीएस लावत होता. धनंजय मुंडे हा माणूस खूप डेंजर आहे. त्यांच्याकडे अनेक नेत्यांबद्दल माहिती आहे. त्यांना जातीशी काही देणं घेणं नाही.

Related Posts

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
क्राईम

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

April 14, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
जळगाव

श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उत्साहात!
जळगाव

सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उत्साहात!

April 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

मध्यरात्री ३६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 14, 2026
पाचव्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा दुर्देवी मृत्यू ; जळगावात घडली घटना !
क्राईम

पाचव्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा दुर्देवी मृत्यू ; जळगावात घडली घटना !

April 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

April 14, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group