• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मे २०२६ 

जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण व देखभाल करण्यासाठी विविध सामाजिक संस्था तसेच व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत संबंधित संस्था किंवा व्यावसायिकांनी दुभाजकांची दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे, झाडे – फुलझाडे लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच वेळोवेळी देखभाल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की , महानगरपालिकेने केलेल्या करारानुसार संबंधित जाहिरात फलकांमध्ये ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी आणि ६० टक्के जागा संबंधित व्यावसायिकांच्या जाहिरातीसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक जाहिरात फलकामध्ये किमान १० मीटर (३२.५ फूट) अंतर ठेवणे हा देखील स्पष्ट नियम आहे.  मात्र स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा या मार्गावरील दुभाजकांवर भंगाळे गोल्ड व्यवस्थापनाकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.संबंधित ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर १०० टक्के स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करण्यात आली असून, त्यामध्ये महानगरपालिकेचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. याशिवाय जाहिरात फलकांमधील आवश्यक १० मीटर अंतराचा नियम देखील पाळण्यात आलेला नाही.

भंगाळे गोल्डकडून यापूर्वीही जळगाव शहरात अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर जाहिरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. या प्रकरणात महानगरपालिकेकडून वेळोवेळी दंडात्मक कारवाईही करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरीदेखील नियमभंग सुरूच असल्याने संबंधित करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केली आहे.

तसेच, सर्वसामान्य नागरिकांवर अतिक्रमण विभागाकडून ज्या पद्धतीने कठोर कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भंगाळे गोल्डवरही समान आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत पर्यावरण विभाग अभियंता, यांच्यासह जळगाव शहर महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त, आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार करण्यात आलेली आहे. भंगाळे गोल्ड व्यवस्थापकांचे पुतणे हे जळगाव शहर महानगरपालिकेत सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक असून माजी महापौर देखील आहेत यामुळे ते प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करीत असतात व पदाचा दुरुपयोग करीत असतात असे ॲड.पाटील यांनी म्हटले आहे.  एकीकडे लहान व्यवसायिकांवर कार्यवाही करणारे मनपा प्रशासन आता धनदांडग्याकडे  काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group