• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भरधाव डंपरचा अपघात : डंपरचे झाले दोन तुकडे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
भरधाव डंपरचा अपघात : डंपरचे झाले दोन तुकडे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२४

यावल चितोडा रस्त्यावर चितोडा गावाकडे जाणारे अवैध वाळू वाहतूकीचे सुसाट वेगात धावणारे डंपर पलटी झाल्याची घटना घडली जीवित हानी झाली नसली तरी घटनास्थळी डंपरचे दोन तुकडे झाले अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पलटी झाल्याचे वृत्त यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझीरकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश यावल पोलीस व आपल्या महसूल विभागाला दिले. हि घटना रविवार दि.३१ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल ते चितोडा रस्त्यावर सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुसाट वेगाने धावणारे अवैध वाळूचे डंपर पलटी झाल्याने तसेच घटनास्थळी डंपरचे २ तुकडे पडले,अवैध वाळू डंपरची घटना घडता बरोबर यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पुढील कारवाई केल्यामुळे यावल महसूलच्या तिजोरीत मोठी आर्थिक भर आर्थिक वर्ष अखेर पडल्याची घटना घडली. जिवीत हानी झाली नसली तरी डंपर मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

अवैध वाळूचे डंपर पलटी होऊन डंपरचे दोन तुकडे झाले असले तरी याबाबत यावल तहसीलदार यांच्या आदेशान्वये यावल पोलीस स्टेशनला डंपर चालक, मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात महसूल विभागामार्फत अवैध वाळू वाहतूक उघड झाल्याने वाहन मालका विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सुद्धा यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गौण खनिज वाहतूक करणारे अवैध व रीतसर परवाना काढून गौण  खनिजाची वाहतूक करणारे डंपर हे रस्त्याच्या परिस्थितीकडे व सार्वजनिक वाहतुकीकडे आणि रस्त्याने वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांकडे मोटर सायकल चालकांकडे नागरिकांकडे दुर्लक्ष करीत सुसाट वेगाने आपली वाहने चालवीत असल्याने ठिकठिकाणी अपघात होऊन जीवित हानी होत आहे व काही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्यामुळे पोलीस आणि महसूल विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर,डंपर मालकांची वाहन चालकांची बैठक घेऊन वाहने मर्यादित वेगात चालविण्याबाबत तसेच माती, गाळ, इत्यादी गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्री,फट बांधण्याची अट कंपल्सरी करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Tags: #policeCrimeYaval

Related Posts

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group