• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

ग्राहकांसाठी मोठी बातमी : बँकेच्या वेळेत बदल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2023
in देश-विदेश, नोकरी, प्रशासन
0
ग्राहकांसाठी मोठी बातमी : बँकेच्या वेळेत बदल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ मार्च २०२३ ।

नुकताच मार्च महिना सुरु झाला असून या महिन्यात प्रत्येक व्यापाऱ्यापासून ते थेट बँक अधिकारी पर्यत सर्वच लोक आर्थिक कामकाज पूर्ण करीत असतात अशातच एक बातमी समोर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांची मागणी आता पूर्ण होऊ शकते. या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच फाइव्ह डे वीक सुव‍िधा लागू होऊ शकते. यासंदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज यांच्यात सहमती झाली आहे. मात्र महिन्यातील दोन सुट्ट्या वाढल्याने बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळही वाढविला जाणार आहे.

नव्या सहमतीनुसार बँक कर्मचाऱ्यांना रोज ४० मिनिटे अधिक काम करावे लागणार आहे. रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. मात्र आता येत्या काळात प्रत्येक शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहेत. लवकरच ही नवीन व्यवस्था सुरू होऊ शकते. यासंदर्भात असोसिएशननेही सहमती दिली आहे. बँक युनियनकडून गेल्या अनेक दिवसांपासून फाइव्ह डे वर्किंग करण्यासंदर्भात मागणी होत होती.

माध्यमांतील वृत्तांनुसार, कर्मचाऱ्यांना सकाळी 9.45 वजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत रोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयबीएकडून या प्रस्तावावर सहमती दर्शवण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, अधिकांश ग्राहक मोबाईल बँक‍िंग, एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुव‍िधेचा वापर करतात. पण खरे तर, अद्यापही मोठ्या प्रमाणावर ग्राहक बँकेच्या शाखेतच जाणे पसंत करतात.

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन

March 17, 2025
महाकुंभात पुन्हा लागली आग : दोन तंबू जळून खाक !
देश-विदेश

महाकुंभात पुन्हा लागली आग : दोन तंबू जळून खाक !

February 17, 2025
दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी : ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू !
राजकीय

दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी : ३ मुलांसह १८ जणांचा मृत्यू !

February 16, 2025
लग्न करा अन् पैसे घेऊन जा, जगातील ‘या’ देशातील अजब प्रकार !
देश-विदेश

लग्न करा अन् पैसे घेऊन जा, जगातील ‘या’ देशातील अजब प्रकार !

February 14, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group