• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान खान पोलिसांच्या ताब्यात !

तोशाखाना प्रकरण भोवले ; ट्रायल कोर्टाने त्यांना 3 वर्षांची दिली शिक्षा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2023
in क्राईम, देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान खान पोलिसांच्या ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२३

जगभरात नेहमीच वेगवेगळ्या घटना अनेक देशात होत असतात, त्यातील आताची एक मोठी घटना पाकिस्तानात घडली आहे. याच देशाची माजी पंतप्रधान इम्रान खान हे खूप मोठ्या अडचणीत सापडले असून त्याला पोलिसांनी अटक केले असल्याचे समजत आहे. त्यांना तोशाखाना प्रकरण भोवले असल्याचे देखील म्हणण्यात येत आहे. लाहोर पोलिसांनी पीटीआयच्या अध्यक्षांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक केली. इस्लामाबादच्या ट्रायल कोर्टाने त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुढील 5 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. न्यायालयाने माजी पाकिस्तानी पंतप्रधानांना एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

इम्रान यांच्या पक्ष पीटीआयनुसार, खान यांना लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात नेण्यात आले आहे. निकालाच्या वेळी न्यायालयाने म्हटले – तोशाखाना प्रकरणात पीटीआयचे अध्यक्ष इम्रान यांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली होती. ते भ्रष्टाचारात गुंतला होता. शनिवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने दुपारी 12.30 पर्यंत निकाल राखून ठेवला होता. त्यानंतरही इम्रान न्यायालयात न पोहोचल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी हा निकाल दिला. आता इम्रान खान ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देऊ शकतात. निकाल येण्यापूर्वी खान यांनी या खटल्याच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. परंतु ट्रायल कोर्टात सुनावणी पूर्ण होण्यापूर्वी दोन्ही कोर्टांनी त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले होते.

Related Posts

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !
क्राईम

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026
‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !
क्राईम

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

April 6, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

अल्पवयीन मुलीचे अपहरण उघड; दोन्ही प्रकरणांत आरोपी अटकेत, अत्याचाराचा गुन्हा दाखल !

April 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

मध्यरात्री संशयित हालचाली; पोलिसांची धडक कारवाई, दोन युवक ताब्यात !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group