• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात भाजपा महासदस्य नोंदणी अभियान राबवणार – जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 3, 2025
in जळगाव
0
जळगावात भाजपा महासदस्य नोंदणी अभियान राबवणार – जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५

भारतात एक नंबर पक्ष असलेल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी सदस्य अभियानाची संपूर्ण देशात व महाराष्ट्रात सुरुवात झाली असून प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातून एक कोटी सदस्य अभियानाचा संकल्प केला असून याच अनुषंगाने जळगांव शहरांतून सुद्धा लाखाच्यावर सदस्य नोंदणी अभियान राबनवण्याचा संकल्प जिल्हा महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी केला आहे.

दिनांक 5 जानेवारी रोजी 2025 रोजी भाजपा जिल्हा महानगराच्या ९ मंडलात खालीलप्रमाणे मंडल क्र १ छत्रपती शिवाजी महानगर, मंडल क्र२ महर्षी वाल्मिक नगर, मंडल क्र ३अयोध्यानगर, मंडल क्र ४ रिंग रोड परिसर, मंडल क्र ५ पिंप्राळा परिसर, मंडल क्र ६ रामानंद नगर परिसर, मंडल क्र ७ झुलेलाल परिसर, मंडल क्र ८ मेहरूण परिसर, मंडल क्र ९ महाबळ परिसर या एकूण ९ मंडलांमधील प्रत्येक बूथमध्ये भाजपा महासदस्य अभियान राबविण्यात येणार आहे.

या सदस्य अभियानाची सुरुवात जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा ताई खडसे,मा ना संजय सावकारे,खा श्रीमती स्मिताताई वाघ, आ सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हा महानगर अध्यक्षा सौ उज्वलाताई बेंडाळे उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी आ.मंगेश दादा चव्हाण हे या अभियानाचे प्रभारी असून अभियान संयोजक डॉ. राध्येश्याम चौधरी, जिल्हा संयोजक महेश जोशी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण जळगाव शहरात सदस्य अभियान प्रत्येक बूथमध्ये राबवण्यात येणार आहे. तरी यासाठी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, ज्यांना भाजपा सदस्य होण्यासाठी ८८००००२०२४ या टोल फ्री नंबरवर मिस कॉल देऊन आपण सुद्धा जगातील एक नंबर असलेल्या पक्षाचे सदस्य व्हावे, असे आवाहन जिल्हा महानगर अध्यक्षा सौ उज्वलाताई बेंडाळे यांनी केलेले आहे.

Tags: #bjp#jalgaonujawalatai bendale

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group