• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले 

देशासमोरील जागतिक आर्थिक संकट, वाढती महागाई आणि विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच काटकसरीचा संदेश देत अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर जळगाव भाजपातर्फे जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील एका पर्यटनस्थळी आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर’ आता चर्चेचा विषय ठरत आहे.

भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी निवडण्यात आलेले ठिकाण, भोजन व्यवस्था, निवास तसेच इतर सोयी-सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होणार असल्याची ही चर्चा सुरु झाली आहे. या शिबिरातील कार्यकर्त्यांनी परिसरातील पर्यटनस्थळांचा देखील आनंद घेत सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे भाजपाचे हे शिबिर तुलनेने भव्य स्वरूपात होत असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे जळगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन राज्यांसाठीचे प्रशिक्षण शिबिर अत्यंत साधेपणाने सुरू आहे. एका विद्यालयाच्या साध्या पटांगणावर आयोजित या शिबिरात स्वयंसेवकांकडून शिस्त, साधेपणा आणि राष्ट्रहिताला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यामुळे “मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघाकडून साधेपणाचा आदर्श ठेवला जात असताना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मात्र काटकसरीच्या संदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचा सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणात अधिकृत आयोजकांची स्पष्ट भूमिका समोर आल्यानंतरच वास्तव परिस्थिती स्पष्ट होणार असली, तरी गारखेड्यातील या शिबिरामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.

पदाधिकाऱ्यांचे नौकाविहार व फोटोसेशन ?
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे पर्यटन स्थळी प्रशिक्षण सुरू असून आज पहिल्या दिवशी सायंकाळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी नौकाविहार करत या ठिकाणी फोटोसेशन देखील केले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहे. त्यामुळे हे पदाधिकारी प्रशिक्षण घेण्यासाठी गेले की पर्यटन करण्यासाठी गेले याची देखील चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group