• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जून २०२६

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी निवडणूक रणनीती, मतदान प्रक्रिया तसेच विविध संघटनात्मक बाबींवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर दीपमाला काळे, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, विशाल त्रिपाठी यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची ताकद, राज्य शासनाच्या विविध विकासकामांचा आढावा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांची माहिती देत नगरसेवकांना मार्गदर्शन केले. स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने आणि संघटितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान करताना घ्यावयाची काळजी, मत वैध राहण्यासाठी आवश्यक बाबी तसेच निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांनाही यावेळी उत्तरे देण्यात आली.

महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला मिळत असलेला वाढता पाठिंबा, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि संघटनात्मक ताकद पाहता ही निवडणूक एकतर्फी ठरेल, असे मतही यावेळी मांडण्यात आले.

बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकजूट, पक्षशिस्त आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली जात असून नंदकिशोर महाजन यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून महायुतीच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group