• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले 

जळगाव जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा कुठल्याही क्षणी होण्याची शक्यता असताना आता भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जळगाव येथील जागेवर भाजप एकनिष्ठ व जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्ते करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या महानगरपालिका निवडणुकीत देखील नवख्या कार्यकर्त्यांना पक्षातील नेत्यानी संधी दिली होती, त्यामुळे देखील एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज झाले होते. आता या निवडणुकीत देखील तीन ते चार वर्षाआधी पक्षात येवून दोन महत्वाची पदे असताना देखील आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्याना नेत्यानी जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे अशी भावना पक्षातील जुन्या कार्यकर्त्यानी व्यक्त केली आहे.

मंत्री महाजन कुणाला देणार संधी ?
भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचा जिल्ह्यात चांगलाच दबदबा असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांचे ‘खास’ कार्यकर्ते देखील आहे. त्यातील एक म्हणजे पाचोरा मतदार संघात शिवसेनेच्या शिंदे गटाला विधानसभेच्या निवडणुकीत चांगलेच अडचणीत आणणारे अमोल शिंदे ही संकटमोचक यांचे ‘खास’ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी नेहमीच पाचोरा मतदार संघात शिंदे गटाला चांगलीच टक्कर देखील दिली आहे.

अमोल शिंदे यांना देखील यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यानी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे रावेर मतदार संघात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाला ‘राम राम’ ठोकल्यानंतर पक्षाला बळ देण्यासाठी याठिकाणी नंदकिशोर महाजन यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या देखील कार्यकर्त्यानी यंदा नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आता संकटमोचक मंत्री गिरीश महाजन कुणाचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करतात ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group