• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 1, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जून २०२६ 

गेल्या काही दिवसापासून विधान परिषदेच्या जागांचा तिढा कायम होता. मात्र आज दि.३१ रोजी रात्री उशिरा भाजपाने आपल्या अधिकृत ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने प्रतिष्ठेची केलेली जळगाव र विधान परिषदेची जागा अखेर भाजपाला सुटली असुन त्यात देखील भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्का मोर्तब करत प्रमुख चर्चेत असलेल्या केतकी पाटील यांचा पत्ता ऐनवेळी कट करत निष्ठावंत असलेल्या महाजनांवर दिल्लीहूनच मोहर लागली आहे.

विधान परिषदेची जागा कुणाला याबाबत काही दिवसापासुन चर्चा सुरू होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुत्र प्रताप पाटील यांच्यासाठी या जागेसाठी प्रयत्न केले होते. यासाठी ते मुंबई येथे तळ ठोकुन होते. सायंकाळ पर्यंत ही जागा शिवसेनेला सुटणार अशी चर्चा सुरू होती. मात्र नाशिकची जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर जळगावची जागा भाजपाच्या पारड्यात पडली आहे.

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. नावं निश्चित करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या होत्या. राज्यात झालेल्या बैठकांमध्ये ४८ जणांची नावे फायनल करण्यात आली होती. या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर दि.३१ मे रोजी रात्री या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाकडून गेल्या काही दिवसापासून नंदू अडवाणी, माजी खा. उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील, अमोल शिंदे यांच्यासह काही नावे चर्चेत होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून भाज निष्ठावंत असलेल्या नंदकिशोर महाजन यांन नावावर भाजपाच्या श्रेष्ठींनी शिक्का मोर्तब के आहे. दरम्यान नंदकिशोर महाजन यांनी याप् रावेर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँके संचालक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदी भुषवली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंत मुक्ताईनगरात भाजपा खिळखिळी झाल् आहे. त्यातच नगरपालिकेत देखील भाजपात फारसे यश मिळले नाही. खडसे यांच्या नंतर मुक्ताईनगरात भाजपाने नंदकिशोर महाज यांच्या माध्यमातून पक्षाला उभारी दिली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दरम्यान नंदकिशोर महाजन हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group