• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० मार्च २०२६ 

सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडतर्फे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन (बाबा) यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये आयोजित या उपक्रमात सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण ३१९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले.

जळगावातील जैन फूड पार्क येथील दवाखान्याच्यावर असलेल्या सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन कंपनीचे वरिष्ठ सहकारी प्रदीप सांखला व सुनील गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्व. हिरालालजी जैन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. यावेळी किशोर बाविस्कर, जी. आर. पाटील, राजेश आगिवाल, जी. आर. चौधरी आदी सहकारी उपस्थित होते. शिबिराची सुरुवात संजय पारख यांनी पहिले रक्तदान करून केली. त्यानंतर जी. आर. चौधरी, आशुतोष माळी आदींनीही रक्तदान केले. ऍग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.

प्लास्टिक पार्कमधील ज्ञानालय (डेमो हॉल) येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन डॉ. जनमेजय नेमाडे व राजीव सरोदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सी. एस. नाईक, डॉ. ज्ञानेश पाटील, किशोर बोरसे, किशोर सोनार आदी सहकारी उपस्थित होते. प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर प्लांट फॅक्टरी. (टिश्युकल्चर पार्क), जैन फूड मॉल, कांताई नेत्रालय व कांताई सभागृह येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले.

जैन प्लास्टिक पार्कमध्ये सर्वाधिक २२४ रक्तदाते, तर जैन फूड पार्कमध्ये ६० सहकाऱ्यांनी रक्तदान केले. याशिवाय अलवर प्रकल्पात २, बडोदा प्रकल्पात ४, उदमलपेठ प्रकल्पात ६, हैद्राबाद प्रकल्पात १० आणि चित्तूर प्रकल्पात १३ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. सर्व केंद्रांमधून मिळून एकूण ३१९ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.

या शिबिरासाठी रक्तसंकलनाची जबाबदारी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, जळगाव यांच्या वैद्यकीय पथकांनी जबाबदारी निभावली. रक्तसंकलन प्रक्रियेत डॉ. मकरंद वैद्य, भानुदास येवलेकर, सौ. उज्वला पाटील, जयेश पाटील, श्रीकांत मुंडे, रामचंद्र पोतदार यांच्यासह संबंधित संस्थांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरवर्षी स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये रक्तदानाचा उपक्रम राबविला जातो. सहकाऱ्यांनी दिलेल्या रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होत असल्याने हा उपक्रम कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण भाग ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Posts

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाळू डंपरची धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 15, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

एटीएममध्ये कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची लाखोंची फसवणूक !

April 15, 2026
चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
क्राईम

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

April 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group