• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जून २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडता असतांना आता पुणे-दौंड रेल्वे मार्गावर धावत्या डेमू ट्रेनमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळी 7:05 वाजता दौंड येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दौंड-पुणे डेमू ट्रेनच्या तिसऱ्या बोगीतील टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

आग आणि धुराच्या लोटांनी ट्रेनमधील प्रवासी घाबरले, आणि जीव वाचवण्यासाठी त्यांची पळापळ झाली. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये अडकल्याने त्याने केलेल्या आरडाओरडीमुळे इतर प्रवाशांनी दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

दौंड-पुणे डेमू ट्रेन दररोज सकाळी 7:05 वाजता दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे रवाना होते. सोमवारी नेहमीप्रमाणे ही ट्रेन पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, दौंड आणि पुणे दरम्यानच्या मार्गावर, ट्रेनच्या इंजिनपासून तिसऱ्या बोगीतील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आग लागताच बोगीत धुराचे लोट पसरले, आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. आग आणि धुरामुळे प्रवासी घाबरले, आणि जीव वाचवण्यासाठी किंकाळ्या आणि आरडाओरड करत इकडे-तिकडे धावू लागले. काही प्रवाशांनी तातडीने ट्रेनच्या आपत्कालीन साखळी खेचून ट्रेन थांबवली.

दरम्यान, आग लागलेल्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकली होती. टॉयलेटचा दरवाजा लॉक झाल्याने तो उघडत नव्हता. या व्यक्तीने जोरजोरात आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असतानाही काही धाडसी प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. ट्रेन थांबवताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

Related Posts

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
दक्षता पेट्रोलपंपातील कोट्यावधीचा अपहार; फरार उपनिरीक्षक अखेर पोलिसांसमोर शरण
क्राईम

दक्षता पेट्रोलपंपातील कोट्यावधीचा अपहार; फरार उपनिरीक्षक अखेर पोलिसांसमोर शरण

March 10, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

५० लाखांच्या विम्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड : जिल्ह्यातील डॉक्टर व ४ पोलिसांसह ७ जण अटकेत

March 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह : बोडवड तालुक्यात खळबळ !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group